लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका, मराठी बातम्या

Muncipal corporation, Latest Marathi News

आयुक्तसाहेब...पाण्याचा प्रश्न सोडवा, भक्ती अपार्टमेंटमधील नागरिकांची मागणी - Marathi News | Commissioner ... solve the water problem | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आयुक्तसाहेब...पाण्याचा प्रश्न सोडवा, भक्ती अपार्टमेंटमधील नागरिकांची मागणी

गेल्या सहा वर्षांपासून टँकरने पाणी खरेदी करीत आहे. महापालिका पाणीपुरवठा विभाग, लोकप्रतिनिधी यांना सांगूनही पाणीपुरवठा होत नाही. आता आयुक्तसाहेब... तुम्ही तरी लक्ष घालून पाण्याचा प्रश्न सोडवा, अशी मागणी भक्तिपूजानगरातील भक्ती अपार्टमेंटमधील नागरिकांनी ...

रेड झोनमधील बांधकामे बनली कळीचा मुद्दा, नियमांतील पळवाट शोधून परिसरात शेकडो बांधकामे - Marathi News | Construction in the red zone became a key issue | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रेड झोनमधील बांधकामे बनली कळीचा मुद्दा, नियमांतील पळवाट शोधून परिसरात शेकडो बांधकामे

वडनेरे समितीने कोल्हापुरातील महापुराला रेड झोनमधील बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमण कारणीभूत असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येथील बांधकामे कळीचा मुद्दा बनली आहेत ...

CoronaVirus Lockdown : कोरोना नियमांचे उल्लंघन; १८० व्यक्तींवर कारवाई - Marathi News | CoronaVirus Lockdown: Violation of Corona Rules; Action against 180 persons | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus Lockdown : कोरोना नियमांचे उल्लंघन; १८० व्यक्तींवर कारवाई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यार्‍या १८० लोकावर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. या लोकांच्याकडून महापालिकेने २७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ...

मनपा कर्मचारी व हॉकर्सची आता हातघाईची लढाई - Marathi News | Municipal employees and hawkers now fight hand to hand | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मनपा कर्मचारी व हॉकर्सची आता हातघाईची लढाई

जळगाव : शहरातील रस्त्यांवर अनधिकृत हॉकर्सचा प्रश्न गंभीर होत जात आहे. मनपाकडून कारवाई होत असताना हॉकर्स देखील कारवाईला जुमानता ... ...

CoronaVirus : बेकायदेशीर यात्री निवास सील करा : अजित ठाणेकर यांची मागणी - Marathi News | CoronaVirus: Seal illegal passenger accommodation: Demand of Ajit Thanekar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus : बेकायदेशीर यात्री निवास सील करा : अजित ठाणेकर यांची मागणी

प्रशासनाची परवानगी न घेता परगावांहून आलेल्या लोकांना अनधिकृत यात्री निवासांमधून आसरा मिळू शकतो. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने कोल्हापुरातील सर्व अनधिकृत, विनापरवाना यात्री निवास व लॉजिंग सील करावीत, अशी मागणी ...

अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच पूरक्षेत्रात बेकायदेशीर बांधकामे, भूपाल शेटे यांचा आरोप - Marathi News |  Bhupal Shete's allegation of illegal constructions in Purakshetra with the connivance of officials | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच पूरक्षेत्रात बेकायदेशीर बांधकामे, भूपाल शेटे यांचा आरोप

महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमताने भ्रष्टाचार करून पूरक्षेत्रातील परिसरात बेकायदेशीर बांधकामे करण्यात आली असल्याचा आरोप ज्येष्ठ नगरसेवक भूपाल शेटे यांनी केला आहे. तसेच अशा बांधकामांची परवानगी त्वरित रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन शेटे यांनी गुरुवार ...

रंकाळाप्रेमींनी तांबट कमान, रंकाळा परिसर केला स्वच्छ - Marathi News | Rankala lovers clean Rankala area | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रंकाळाप्रेमींनी तांबट कमान, रंकाळा परिसर केला स्वच्छ

महानगरपालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि शिवाजी पेठेतील खंडोबा देवालय मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांनी मंगळवारी संयुक्तपणे जुन्या वाशी नाक्याजवळील तांबट कमान, रंकाळा परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. ...

गाळ्यांच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा - Marathi News | Pave the way for the renewal of the cheeks | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गाळ्यांच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा

जळगाव : मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा गाळे नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याचे महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले. विधितज्ज्ञांशी ... ...