नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रॅकची बसली धडक जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण... फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
नगर पालिका, मराठी बातम्या FOLLOW Muncipal corporation, Latest Marathi News
गर्दी कमी करण्यासाठी मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील ह्या पोलिसांच्या लवाजम्यासह थेट रस्त्यावर उतरल्या व आधी बाजारपेठ ठेलागाडी मुक्त केली. ...
Police checking vehicle during curfew : प्रसिद्ध जपानी, गजानन कपडा मार्केट परिसरातील नेहरू व शिरू चौक सिलबंद केला आहे. ...
उल्हासनगर कॅम्प नं-२ परिसरात प्रसिद्ध गजानन व जपानी मार्केट असून दोन्ही मार्केट कपड्यासाठी प्रसिद्ध आहेत. लॉकडाऊन काळात दुकाने बंद असल्याने, लग्न व सणासाठी कपडे खरेदी कसे करावे?. असा प्रश्न नागरिकांना पडला, ...
नियम न पाळणाऱ्या विविध दुकानांकडे ३७ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करत पुन्हा एकदा कोरोना विरोधात मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी कंबर कसली आहे. ...
मागील सहा महिन्यापासून बनली होेती वादग्रस्त ...
Muncipal Corporation Sangli- सांगली -मिरज रोडवरील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलसमोर असणारे राष्ट्रपिता जोतीबा फुले स्मारकाची प्रचंड दुरवस्था आहे. महानगरपालिका प्रशासनाने या स्मारकाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. ...
नगरपरिषद समोर उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते गणेश कुशे यांनी छेडलेले उपोषण दुसऱ्या दिवशी सुरू राहिले. मंगळवारी सकाळी नगरसेवक गणेश कुशे यांची तब्येत काहीशी बिघडली तर सायंकाळी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांचीही तब्येत खालावली. ...
Stone Pelting on deputy commissioner's Car : कोरोना नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर उपायुक्तांच्या पथकाकडून नियमित कारवाई केली जात आहे. ...