शहरातील व्हीपी रोडवरील मुंबई निवासी असलेल्या साजेदाबी शेख खलील यांनी पाचोरा येथे इन्व्हेस्टमेंट म्हणून तीन मजली इमारत सुमारे पाच वर्षांपूर्वी बांधकाम केली होती. ...
नगरपालिकेने अगोदरच ही इमारत रिकामी करुन घेतली होती, तसेच येथील रस्त्याही नागरिकांसाठी बंद केला होता. त्यामुळे, सुदैवाने या घटनेत कुठलिही जीवितहानी झाली नाही ...
अनधिकृत बांधकामावर इंडस टॉवर लि. कंपनीचा अनधिकृत मोबाईल टॉवर उभारला आहे. सदर टॉवरची नोंद पालिकेच्या दफ्तरी नाही. अनेक वर्षांपासून टॉवरचा कर महापालिकेला भरलेला नाही. ...
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या कडे प्रथम अपील केले असताना म्हसाळ यांनी सुनावणीच घेतली नाही. अपील आपणास मिळालेच नाही असा म्हसाळ यांचा कांगावा सुद्धा माहिती आयुक्तांनी फेटाळून लावला ...
नगरसेविका शेंडगे आणि त्यांच्या समर्थकांनी महापालिका भवनात आयुक्तांच्या दालनाबाहेर गुरुवावारी आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. तसेच आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकून फलकाला काळे फासले. ...
मालेगाव : शहरातील प्रमुख रस्त्यांसह गणेश विसर्जन मार्गांवर खड्डे पडले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या गणेश भक्तांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले होते. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या शांतता समितीच्या बैठकीत महापालिका प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त क ...