Aurangabad: मालमत्ता कर कमी करण्यासाठी घरमालकाकडून लाचेच्या स्वरुपात साडेतीन हजार रुपये आणि व्हिस्कीचा खंबा घेताना महापालिकेचा लिपीक लाचलुचपतच्या जाळ्यात. ...
गृहिणी सुद्धा येणाऱ्या उत्पन्नाचा विचार करून घर खर्चाचा ताळमेळ बसवते. परंतु मीरा भाईंदर महापालिकेतील नगरसेवकांनी व प्रशासनाने गेल्या ५ वर्षात तयार केलेल्या पालिकेच्या अंदाजपत्रकाचा अंदाज थोडा थोडका नव्हे तर तब्बल ४ हजार कोटींनी चुकला आहे. ...
उल्हासनगर महापालिकेत जन्मतारखेत फेरफार करून १९ वर्षांपूर्वी जनसंपर्क अधिकाऱ्याची नोकरी मिळविल्याचा प्रकार उघड होऊन युवराज भदाणे याच्याविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...