लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका, मराठी बातम्या

Muncipal corporation, Latest Marathi News

पुणे एक, महापालिका तीन! शहराचे दोन भाग करायला हवेत, चंद्रकांत पाटलांचे मत - Marathi News | Pune one municipality three The city should be divided into two parts opined Chandrakant Patal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे एक, महापालिका तीन! शहराचे दोन भाग करायला हवेत, चंद्रकांत पाटलांचे मत

देशात सर्वात मोठी पुण्याची महापालिका, लोकसंख्या ही समस्या ...

मुंबईत निमित्त गणेशोत्सवाचे; मात्र मोर्चेबांधणी महापालिका निवडणुकीची - Marathi News | On the occasion of Ganeshotsav; But the march is for municipal elections of mumbai, Raj thackeray and Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत निमित्त गणेशोत्सवाचे; मात्र मोर्चेबांधणी महापालिका निवडणुकीची

राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भागातील  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदा वर्गणीच्या स्वरूपात आर्थिक मदत केली आहे. ...

असंही नियोजन... चार फुटांवरील मूर्तींसाठी मनपा करणार मंडळांचा सर्व्हे - Marathi News | The Nagpur municipality will conduct a survey of circles for idols above four feet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :असंही नियोजन... चार फुटांवरील मूर्तींसाठी मनपा करणार मंडळांचा सर्व्हे

विसर्जनासाठी नियोजन : ३७० विसर्जन टँक, हजाराहून अधिक कर्मचारी ...

खड्डे बुजविण्याची मोहीम कधी उघडता?, स्वच्छता अभियानास आलेल्या उपायुक्तांना रिक्षावाल्यांचा सवाल - Marathi News | Rickshaw owners should ask the Deputy Commissioner when the campaign will be launched to plug the potholes in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खड्डे बुजविण्याची मोहीम कधी उघडता?, स्वच्छता अभियानास आलेल्या उपायुक्तांना रिक्षावाल्यांचा सवाल

गणपती आगमनापुर्वी रस्त्यातील खड्डे बुजवा असे आदेश मनपा आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी अधिका-यांना दिले आहेत ...

जोडप्यांना पाषाण तलावाच्या परिसरात 'नो एंट्री'; पुणे महापालिकेचा नवा आदेश - Marathi News | Prohibition of unmarried couples from loitering in the vicinity of Pashan Lake; Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जोडप्यांना पाषाण तलावाच्या परिसरात 'नो एंट्री'; पुणे महापालिकेचा नवा आदेश

सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचा दावा महापालिकेने केला... ...

Pimpri-Chinchwad| प्रशासनाच्या दिरंगाईने शहरवासीयांची सुरक्षा वाऱ्यावर - Marathi News | The security of the city dwellers is at risk due to the delay of the administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pimpri-Chinchwad| प्रशासनाच्या दिरंगाईने शहरवासीयांची सुरक्षा वाऱ्यावर

स्मार्ट सिटीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित... ...

पुण्यात पाणी गळतीला मीटरचा ‘ब्रेक’; जून २०२३ पर्यंत घराघरात बसणार पाणी मीटर - Marathi News | Water leakage meter 'break' in Pune; By June 2023, water meters will be installed in households | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पाणी गळतीला मीटरचा ‘ब्रेक’; जून २०२३ पर्यंत घराघरात बसणार पाणी मीटर

दोन झोनमध्ये गळती ४० वरून १६ टक्क्यांवर ...

प्रधानमंत्री आवास योजनेतील अकराशे दहा घरांसाठी ११ कोटी १० लाखांचा पहिला टप्पा मंजूर - Marathi News | 11 crore 10 lacks first phase approved for eleven hundred and ten houses under Pradhan Mantri Awasa Yojana | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रधानमंत्री आवास योजनेतील अकराशे दहा घरांसाठी ११ कोटी १० लाखांचा पहिला टप्पा मंजूर

दुसऱ्या टप्प्यासाठी १७ कोटी १० लाखांचा प्रस्ताव ...