लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका, मराठी बातम्या

Muncipal corporation, Latest Marathi News

सांगली महापालिकेत आजपासून प्रशासकराज, नगरसेवकांची पदे संपुष्टात - Marathi News | administrator at Sangli Municipal Corporation, corporators post endd from today | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेत आजपासून प्रशासकराज, नगरसेवकांची पदे संपुष्टात

वाहने, कार्यालय ताब्यात घेण्याचे आदेश. ...

जनावरांच्या मालकांवर होणार फौजदारी कारवाई, मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम - Marathi News | Criminal action will be taken against animal owners, drive to catch stray animals | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जनावरांच्या मालकांवर होणार फौजदारी कारवाई, मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम

मनपा ॲक्शन मोडवर ...

बडे थकबाकीदार मनपाच्या रडारवर; दिड हजार मिळकतधारकांना नोटीसा - Marathi News | Big arrears on municipal radar; Notice to one and a half thousand income holders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बडे थकबाकीदार मनपाच्या रडारवर; दिड हजार मिळकतधारकांना नोटीसा

दिड हजार मिळकतधारकांना नोटीसा : पावणे तीन लाख थकबाकीदार ...

‘डीन’ने लाच घेतल्याप्रकरणी तिघांची समिती करणार चाैकशी; आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती - Marathi News | Chaikshi will form a committee of three in the case of taking bribe by 'Dean'; Municipal Commissioner Vikram Kumar's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘डीन’ने लाच घेतल्याप्रकरणी तिघांची समिती करणार चाैकशी; आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती

या समितीचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली... ...

बालके डेंग्यूसदृश आजाराने त्रस्त; महापालिकेचा वाढला 'ताप'! - Marathi News | Children suffering from dengue-like illness; Municipal Corporation's 'fever' increased! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बालके डेंग्यूसदृश आजाराने त्रस्त; महापालिकेचा वाढला 'ताप'!

महापालिका प्रशासन बेजार; शहरात अडीच महिन्यांत सहा पॉझिटिव्ह ...

लातूर पालिकेची कडक कारवाई; अनधिकृत जाहिरातींचे पोल स्टॅन्ड केले रोलर चालवून नष्ट - Marathi News | Strict action by Latur Municipality; Unauthorized advertising pole stands destroyed by roller driving | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर पालिकेची कडक कारवाई; अनधिकृत जाहिरातींचे पोल स्टॅन्ड केले रोलर चालवून नष्ट

शहरातील औसा रोड, रेणापूर रोड, बार्शी रोड, विवेकानंद गांधी चौक अशा मुख्य चौकांमध्ये तसेच मुख्य रस्त्यालगत अनेक ठिकाणी जाहिरातीचे अनधिकृत स्टॅन्ड पोला आहेत. ...

लातूर नगर पथविक्रेता समिती कागदावरच; वर्षभरापासून बैठकच नाही! - Marathi News | Latur Nagar Street Vendor Committee only on paper; No meeting for a year! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर नगर पथविक्रेता समिती कागदावरच; वर्षभरापासून बैठकच नाही!

गेल्या १४ महिन्यांपासून या समितीची बैठकच झालेली नाही. त्यामुळे फेरीवाला धोरण शहरात आहे की नाही, असा प्रश्न पथविक्रेत्यांना पडला आहे. ...

स्वतंत्र ट्रॅक नसल्याने अडथळ्यांची शर्यत; सायकलपटूंच्या चाकांना गती मिळेना! - Marathi News | Obstacle race as there is no separate track for cycling; Cyclists' wheels do not get speed! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :स्वतंत्र ट्रॅक नसल्याने अडथळ्यांची शर्यत; सायकलपटूंच्या चाकांना गती मिळेना!

शहरात पाच वर्षांच्या बालकांपासून ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या बहुतांश जणांना सायकलिंगचा छंद लागला आहे. ...