चार महिन्यांनंतरही दुरु स्तीची अनेक कामे अपूर्णावस्थेत असताना मुंब्रा बायपास रस्त्याचे (बाह्यवळण रस्ता) राजकीय श्रेयासाठी रविवारी रात्री १२ ते सोमवारी सकाळपर्यंत तीन वेळा तीन पक्षांच्या नेत्यांनी उद्घाटन केले. ...
तब्बल चार महिन्यांच्या दुरुस्तीच्या कामानंतर अखेर मुंब्रा बायपास सोमवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. ...