लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंब्रा

मुंब्रा, मराठी बातम्या

Mumbra, Latest Marathi News

लकी कंपाउंड घटनेतील मृतांना वाहिली श्रध्दांजली  - Marathi News |  Tributes were paid to the victims of the Lucky Compound incident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लकी कंपाउंड घटनेतील मृतांना वाहिली श्रध्दांजली 

लकी कंपाउंड घटनेतील मृतांना श्रध्दांजली वाहण्यात आली.  ...

मनसेचे अविनाश जाधव यांना मुंब्र्यात प्रवेशबंदी; ठाणे पोलिसांनी बजावली नोटीस - Marathi News | Avinash Jadhav of MNS banned from Mubra; Notice issued by Thane police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेचे अविनाश जाधव यांना मुंब्र्यात प्रवेशबंदी; ठाणे पोलिसांनी बजावली नोटीस

मुंब्रा परिसरात रमजानच्या महिन्यांमध्ये मनसेच्या या भूमिकेमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. ...

दोन मुलांना तीसाऱ्या मजल्यावरून खाली फेकले?; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी, मुंब्रा येथील घटना - Marathi News | Two children thrown from the third floor; One killed, one critically injured, incident at Mumbra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोन मुलांना तीसाऱ्या मजल्यावरून खाली फेकले?; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी, मुंब्रा येथील घटना

इमारतीमध्येच रहात असलेल्या एका व्यक्तीने त्यांना खाली फेकल्याचा आरोप इमारती मधील रहिवाशांनी केला आहे. ...

महेश आहेर यांच्या बडतर्फीसाठी मुंब्य्रात मूकमोर्चा; आनंद परांजपेंनी दिला इशारा - Marathi News | A march in Mumbra for the dismissal of Mahesh Aher | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महेश आहेर यांच्या बडतर्फीसाठी मुंब्य्रात मूकमोर्चा; आनंद परांजपेंनी दिला इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगनंतर महेश आहेर यांना ठामपाच्या सेवेतून बडतर्फ ... ...

 जितेंद्र आव्हाडांनी माफी मागावी; NCP चे प्रदेश सरचिटणिस सय्यद अली अशरफ यांची मागणी  - Marathi News |  NCP regional general secretary Syed Ali Ashraf demanded an apology from Jitendra AwhaD | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आव्हाडांनी माफी मागावी; NCP चे प्रदेश सरचिटणिस सय्यद अली अशरफ यांची मागणी

 जितेंद्र आव्हाडांनी माफी मागावी अशी मागणी NCP चे प्रदेश सरचिटणिस सय्यद अली अशरफ यांनी केली.  ...

मुंब्रादेवी हेच नाव योग्य, मनसेचाही नामांतराला पाठींबा; भाजपच्या मागणीचं समर्थन - Marathi News | Mumbradevi is the right name, MNS also supports the name change; Support BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रादेवी हेच नाव योग्य, मनसेचाही नामांतराला पाठींबा; भाजपच्या मागणीचं समर्थन

मुंब्य्राचे नाव बदलून मुंब्रा देवी करण्यात यावे अशी मागणी करण्यात आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले होते. ...

मुंब्रा स्थानकाच्या नामकरणावरून आव्हाड आणि मोहित कंबोज आमने-सामने, ट्विटरवर जोरदार शाब्दिक युद्ध - Marathi News | jitendra Awadh and Mohit Kamboj clash over naming of Mumbra station, heated war of words on Twitter | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा स्थानकाच्या नामकरणावरून आव्हाड आणि मोहित कंबोज आमने-सामने, शाब्दिक युद्ध

Mumbra Railway Station: मोहित कंबोज यांनी केलेल्या मुंब्रा स्टेशनच्या नामांतराच्या मागणीला कळवा-मुंब्रा मतदारसंघातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. आता या मुद्द्यावरून मोहित कंबोज आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे.  ...

उच्च दाबाची डिझेल वाहिनी लिकेज; मुंब्रा परिसरात खळबळ - Marathi News | bpcl high pressure diesel line leakage near mumbra thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उच्च दाबाची डिझेल वाहिनी लिकेज; मुंब्रा परिसरात खळबळ

गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मुंब्रा शहराजवळील शिळ म्हापे रस्त्याजवळील भारत गँस गोडाऊन जवळ लिकेज झाली. ...