मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai High Cost of Living : काही दिवसांपूर्वी गुगलमध्ये १.६ कोटी रुपये पॅकेज असलेल्या भारतीय तरुणीने न्यूयॉर्कमध्ये राहणे परवडत नसल्याचे सांगितले होते. आता असेच एक उदाहरण आपल्या मुंबईतही समोर आले आहे. ...
Most Expensive City : स्विस बँक ज्युलियस बेअरने गुरुवारी त्यांचा ग्लोबल वेल्थ अँड लाइफस्टाइल रिपोर्ट २०२५ जारी केला. यात जगातील सर्वात महागड्या शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...
Housing Affordability in Mumbai: देशातील घरांच्या किमती दिवसेंदिवस सामान्य लोकांच्याच नव्हे, तर श्रीमंतांच्याही आवाक्याबाहेर चालल्या आहेत. एका सर्वेक्षणानुसार, बचत करून मुंबईत घर घ्यायचे असणाऱ्या श्रीमंतांनाही एका शतकाएवढी वाट पाहावी लागणार आहे. ...
Mumbai Real Estate : जेपी मॉर्गन या अमेरिकन कंपनीने मुंबईत सर्वात महागडा भाडेकरार केला आहे. या कंपनीने १० वर्षांत दिलेले एकूण भाडे सुमारे १००० कोटी रुपये असेल. ...