मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
शाहरुखची पत्नी गौरी खान हिनेही मन्नत बंगल्याबाहेर उभे राहून पोज दिली आहे. गौरीचा मन्नत बाहेरील फोटो इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आला असून नेटीझन्से भन्नाट कमेंट दिल्या आहेत. ...
संयुक्त महाराष्ट्रासाठी उभारलेल्या लढ्यात १०७ जणांनी आपलं बलिदान दिलं. त्यामुळे, मराठी माणसांचं मुंबईसह महाराष्ट्राचं स्वप्न सत्यात उतरलं आणि १ मे १०६० रोजी महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य निर्माण झालं. ...
राज्याचे उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय हुशार आणि चाणाक्ष राजकारणी मानले जातात. त्यांच्या अभ्यासू वृत्तीची, कार्यक्षमतेची आणि निर्णयप्रक्रियेची नेहमीच चर्चाही होत असते. त्यामुळेच, ते लहानपणापासूनच हुशार आहेत की राजकारणात आल्यानंतर परिस्थितीनु ...
राजधानी मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसानंतर राऊत यांना जामीन मंजूर झाला. (फोटो - दत्ता खेडेकर) ...
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या तेलंगाणा राज्याच्या सीमेपासून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. त्या दृष्टीने जयत तयारी केली जात आहे. ...
Jara Hatke News: राजस्थानमधील जालौर जिल्ह्यातील धानोल गावामध्ये एक गाय चर्चेचा विषय ठरली आहे. ही गाय एक कोटींच्या घरात राहते. तिची देखभाल करण्यासाठी २४ तास चार जण तैनात असतात. तिला थोडंही दुखलं खुपलं तर त्वरित डॉक्टरांना बोलावले जाते. ही गोष्ट आहे व् ...
मराठेशाहीतील शौर्याचं धगधगतं पर्व असलेल्या सात मराठा सरदारांनी केलेल्या पराक्रमावर आधारित वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाची घोषणा झाली आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. ...
Gaurav More: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शोमधून अभिनेता गौरव मोरे घराघरात पोहोचला असून त्याने प्रेक्षकांच्या मनातही घर केलं आहे. ...