मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Akshay Kumar properties : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने विकलेल्या दोन्ही मालमत्ता ओबेरॉय रिअल्टीच्या प्रीमियम प्रोजेक्ट स्काय सिटीमध्ये आहेत. हा सुमारे २५ एकरमध्ये पसरलेला एक रेडी-टू-मूव्ह-इन निवासी प्रकल्प आहे. ...
Inder Jaisinghani : मुंबईतील चाळीत जन्मलेल्या एक व्यक्ती आज १ लाख कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत. तुम्ही देखील तुमच्या घरात या कंपनी वस्तू नक्की वापरत असाल. ...
Mumbai High Cost of Living : काही दिवसांपूर्वी गुगलमध्ये १.६ कोटी रुपये पॅकेज असलेल्या भारतीय तरुणीने न्यूयॉर्कमध्ये राहणे परवडत नसल्याचे सांगितले होते. आता असेच एक उदाहरण आपल्या मुंबईतही समोर आले आहे. ...
Most Expensive City : स्विस बँक ज्युलियस बेअरने गुरुवारी त्यांचा ग्लोबल वेल्थ अँड लाइफस्टाइल रिपोर्ट २०२५ जारी केला. यात जगातील सर्वात महागड्या शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...