लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, फोटो

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Corona Virus : बापरे! नवीन लक्षणं घेऊन आला कोरोना; घशामध्ये भयंकर इन्फेक्शनचा सामना करताहेत लोक - Marathi News | Corona Virus maharashtra and mumbai corona infection cases are on rise with change in symptoms | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! नवीन लक्षणं घेऊन आला कोरोना; घशामध्ये भयंकर इन्फेक्शनचा सामना करताहेत लोक

Corona Virus : शहरात अनेक रुग्ण घसादुखी, संसर्गाच्या तक्रारी घेऊन येत आहेत. ...

अंबानींच्या सुनेची पर्स चर्चेत, पर्सच्या किंमतीत तुम्ही गावी बांधू शकाल बंगला - Marathi News | Ambani's daughter-in-law's radhika merchant purse is in discussion, you will build a bungalow near your village for the price of the purse worth rs 52 lac rupees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अंबानींच्या सुनेची पर्स चर्चेत, पर्सच्या किंमतीत तुम्ही गावी बांधू शकाल बंगला

देशातील गर्भश्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि मर्चंट कुटुंबात १९ जानेवारी रोजी अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा झाला. या सोहळ्यानंतर आठ दिवसांत नवं अंबानी कपल तिरुपतीच्या दर्शनाला पोहोचलं होतं. ...

"तेव्हा मी रात्री २ ला घरी आलो आणि पहाटे ५ वाजता..."; २५ वर्षांच्या सरफराज खानचं सुनील गावसकरांना उत्तर - Marathi News | Sarfaraz Khan reacts to Sunil Gavaskar go to fashion show remark says I got back from practice at 2AM | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"तेव्हा रात्री २ ला घरी आलो आणि पहाटे ५ वाजता..."; २५ वर्षांच्या सरफराजचं गावसकरांना उत्तर

सुनील गावसकरांच्या 'फॅशन शो'वाल्या विधानाला दिलं उत्तर ...

साऊथचा 'सिंघम सुर्या' बनला मुंबईकर, एवढ्या कोटींचं खरेदी केलंय घर? - Marathi News | South superstar Surya became a Mumbaikar, bought a house worth so many crores? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साऊथचा 'सिंघम सुर्या' बनला मुंबईकर, एवढ्या कोटींचं खरेदी केलंय घर?

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या जय भीम चित्रपटामुळे देशातील घराघरात पोहोचलेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्याने आता मुंबईत आपलं घर घेतलंय. त्यामुळे, हा साऊथस्टार आता मुंबईकर बनलाय. ...

... तरच मिळते नुकसानभरपाई; जाणून घ्या पीक वीम्याची प्रक्रिया असते कशी? - Marathi News | ...only compensation is available; How is the process of pick insurance for farmer? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :... तरच मिळते नुकसानभरपाई; जाणून घ्या पीक वीम्याची प्रक्रिया असते कशी?

राज्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सर्वच ठिकाणी शासनाकडून पंचनामे करण्यात येणार आहे. मात्र, पंचनाम्याची ही प्रक्रिया असते कशी हे या लेखातून जाणून घेऊया. ...

रजनीकांत १३ वर्षांनी 'मातोश्री'वर, फोटोत बाळासाहेबांची उणीव - Marathi News | Actor Rajinikanth on 'Matoshree' after 13 years, Balasaheb is missing in the photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत १३ वर्षांनी 'मातोश्री'वर, फोटोत बाळासाहेबांची उणीव

दाक्षिणात्य सुपरस्टार आणि टॉलिवूडचा थलैवा रजनीकांत यांनी मुंबईत आल्यानंतर आवर्जून मातोश्री या निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबीयांची भेट घेतली. ...

मापात पाप कराल, तर होईल खटला दाखल! भाजीपाला, धान्य विकताना बेइमानी नको - Marathi News | if sellers frauds vegitable measure will be sued Do not be dishonest while selling vegetables and grains know where to find complaint | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मापात पाप कराल, तर होईल खटला दाखल! भाजीपाला, धान्य विकताना बेइमानी नको

तक्रारदाराचं नावही गुप्त ठेवलं जातं, पाहा कोठे तक्रार करता येणार. ...

"मुंबईत भारताला हरवून पाकिस्ताननं वर्ल्डकप जिंकावा आणि आमचं राष्ट्रगीत वाजावं", अख्तरने व्यक्त केली इच्छा - Marathi News | Former Pakistan player Shoaib Akhtar has expressed his wish that Pakistan should win the World Cup by beating India in Mumbai and that our national anthem should be played | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"मुंबईत वर्ल्ड कप जिंकावा अन् पाकिस्तानचं राष्ट्रगीत वाजावं", अख्तरनं व्यक्त केली इच्छा

shoaib akhtar: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर त्याच्या विधानांमुळे सतत चर्चेत असतो. ...