लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बाप्पाच्या दर्शनात चोरांची हातसफाई; लालबाग, दादर भागात मोबाइल केले लंपास - Marathi News | Cleaning the hands of thieves in the presence of Bappa Mobile Kale Lampas in Lalbagh Dadar area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पाच्या दर्शनात चोरांची हातसफाई; लालबाग, दादर भागात मोबाइल केले लंपास

बाप्पाच्या गर्दीत चोरट्यांची हातसफाई सुरू असून दादर, लालबाग भागातील गर्दीच्या ठिकाणी चोरट्यांची लगबग ...

गणेशोत्सवात रंगला राजकीय फड; पोस्टरमधून उधळली स्तुतिसुमने - Marathi News | Ganeshotsav ran a political frenzy Praise poured out from the poster | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवात रंगला राजकीय फड; पोस्टरमधून उधळली स्तुतिसुमने

मुंबई महापालिकेसह येऊ घातलेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा राजकीय फड गणेशोत्सवातील पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जमधून रंगू लागला आहे. ...

प्रायव्हेट लिफ्ट, स्विमिंग पूल अन् बरंच काही..! करण कुंद्राने खरेदी केला आलिशान फ्लॅट - Marathi News | Karan Kundra bought a luxurious flat in bandra Mumbai girlfriend tejaswi prakash was missing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रायव्हेट लिफ्ट, स्विमिंग पूल अन् बरंच काही..! करण कुंद्राने खरेदी केला आलिशान फ्लॅट

गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाशची चाहत्यांनी काढली आठवण ...

मराठा आरक्षण: ६५ लाख अभिलेख चाळले, हाती काही नाही - Marathi News | Maratha reservation: 65 lakh records searched, nothing in hand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षण: ६५ लाख अभिलेख चाळले, हाती काही नाही

दस्तांमध्ये कुणबी नोंद असल्याचे संदर्भ आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ...

खान्देश, मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग - Marathi News | Heavy rain batting in Khandesh, Marathwada | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :खान्देश, मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग

नांदेड, हिंगोलीत अनेक भागात अतिवृष्टी ...

चहावरून राजकारणाला उकळी; बावनकुळेंना विरोधकांसह सोशल मीडियाने केले लक्ष्य - Marathi News | From tea to politics; Bawankule was targeted by opponents along with social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चहावरून राजकारणाला उकळी; बावनकुळेंना विरोधकांसह सोशल मीडियाने केले लक्ष्य

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना विरोधकांसह समाजमाध्यमांनी केले लक्ष्य ...

गणेशोत्सवात ड्रग्जची ‘लाइन’ खेचणाऱ्या २१ जणांविरुद्ध कारवाई - Marathi News | Action against 21 people who pulled the 'line' of drugs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवात ड्रग्जची ‘लाइन’ खेचणाऱ्या २१ जणांविरुद्ध कारवाई

ड्रग्ज तस्करांबरोबर सेवन करणारेही रडारवर ...

अपात्रतेसंबंधी अध्यक्षांचा निर्णय राखून; १३ ऑक्टोबरला पुढील सुनावणी - Marathi News | Reserve the President's decision regarding disqualification; Next hearing on October 13 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपात्रतेसंबंधी अध्यक्षांचा निर्णय राखून; १३ ऑक्टोबरला पुढील सुनावणी

ठाकरे-शिंदे गटाच्या वेगवेगळ्या मागण्या ...