लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कांदिवलीत पोलिसाला शिवीगाळ, मारहाण; कारच्या काचेवर ठोसा मारल्यावरून वाद - Marathi News | Abusing, beating police in Kandivli Argument over punching a car window | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवलीत पोलिसाला शिवीगाळ, मारहाण; कारच्या काचेवर ठोसा मारल्यावरून वाद

रायगड पोलिसात शिपाई असलेल्या कर्मचाऱ्याला कांदिवली परिसरात शिवीगाळ करत मारहाण केली गेली. ...

रुग्णालयातील प्लास्टिक बाटल्याचा पुनर्वापर होणार; शीव रुग्णालयात प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन - Marathi News | Hospital plastic bottles will be recycled Plastic Bottle Crusher Machine at Shiv Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णालयातील प्लास्टिक बाटल्याचा पुनर्वापर होणार; शीव रुग्णालयात प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन

रुग्णालयात ठीक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

सरत्या वर्षात मुंबईत १ लाख २७ हजार मालमत्तांची विक्री - Marathi News | About 1 lakh 27 thousand properties sold in mumbai during the current year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरत्या वर्षात मुंबईत १ लाख २७ हजार मालमत्तांची विक्री

निवासी, व्यावसायिक दोन्ही मालमत्तांची टक्केवारी वाढली. ...

अमिताभ बच्चन यांनी चार कार्यालये दिली भाड्याने; महिन्याचे भाडे २ कोटी - Marathi News | Amitabh Bachchan will get 2 crores for the rent of four offices in oshiwara mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमिताभ बच्चन यांनी चार कार्यालये दिली भाड्याने; महिन्याचे भाडे २ कोटी

ओशिवरा येथील कार्यालये दिली भाड्याने. ...

दहा दिवसांत व्यवस्थापनाचे तंत्र शिकवणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, एआयसीटीईचा सल्ला - Marathi News | Don t fall prey to the fallacies of those who teach management techniques in 10 days advises AICTE | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा दिवसांत व्यवस्थापनाचे तंत्र शिकवणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, एआयसीटीईचा सल्ला

'अशा प्रकारचे क्रॅश कोर्स म्हणजे देशातील तरुण मनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.' ...

कौतुकास्पद! ९ वर्षांच्या ‘हिरकणी’ने लिंगाणा केला सर - Marathi News | 9 year old girl utlised her christmas vacation by trekking lingana fort | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कौतुकास्पद! ९ वर्षांच्या ‘हिरकणी’ने लिंगाणा केला सर

नाताळच्या सुट्टीची सुरुवात अनोख्या पद्धतीने. ...

वरळीत जमिनीच्या पोटात होणार २१६ कोटींचे बहुमजली वाहनतळ - Marathi News | 216 crores multi storey parking lot will be built in Worli mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीत जमिनीच्या पोटात होणार २१६ कोटींचे बहुमजली वाहनतळ

पालिकेने मागविल्या निविदा, पार्किंगची कटकट मिटणार. ...

मुंबई मनपा ‘आर’ दक्षिण विभाग’; संमिश्र लोकवस्तीचा वॉर्ड - Marathi News | Mumbai Municipality 'R' south division Ward of mixed population | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपा ‘आर’ दक्षिण विभाग’; संमिश्र लोकवस्तीचा वॉर्ड

समुद्रकिनारे किंवा मोठी उद्याने, नावाजलेली प्रसिद्ध ठिकाणे नसली तरी मोठ्या संमिश्र लोकवस्तीचा भाग म्हणून ‘आर’ दक्षिण विभाग ओळखला जातो. ...