लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Asian Games 2023 : 'सोनेरी' कामगिरीनंतर भारतीय महिला संघाचं मुंबई विमानतळावर भव्य स्वागत, VIDEO - Marathi News |  welcome of the women's team on their arrival to India after winning the Gold Medal in Asian Games 2023, watch here video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सोनेरी' कामगिरीनंतर भारतीय महिला संघाचं मुंबई विमानतळावर भव्य स्वागत, VIDEO

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचं मुंबईत भव्य स्वागत करण्यात आलं. ...

बाप्पाच्या देखाव्यातून 'रजोनिवृत्तीवर' भाष्य, धारावीत आगळावेगळा प्रयोग - Marathi News | Commentary on menopause from Bappa appearance another experiment in Dharavi | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :बाप्पाच्या देखाव्यातून 'रजोनिवृत्तीवर' भाष्य, धारावीत आगळावेगळा प्रयोग

...

तुमच्या वाहनाची नंबर प्लेट दुसऱ्या कोणी लावली नाही ना? - Marathi News | Did someone else put the number plate on your vehicle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमच्या वाहनाची नंबर प्लेट दुसऱ्या कोणी लावली नाही ना?

मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर व बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कार्यवाहीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ...

सी लिंकवरून मारली उडी, मृतदेह मढच्या खडकात; कानातील रिंग, टॅटूमुळे पटली ओळख - Marathi News | man jump from sea link dead body in cliff Ear rings tattoos are recognized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सी लिंकवरून मारली उडी, मृतदेह मढच्या खडकात; कानातील रिंग, टॅटूमुळे पटली ओळख

वरळी सी लिंकवरून उडी घेतलेल्या चालक विनय यादव याचा मृतदेह मढच्या खडकात मिळाला आहे. ...

स्टेट बँक ऑफ इंडियात ऑफिसर होण्याची संधी - Marathi News | Officer opportunity in State Bank of India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्टेट बँक ऑफ इंडियात ऑफिसर होण्याची संधी

सरकारी नोकरीत करिअर करू इच्छिणाऱ्या युवा वर्गांसाठी बँक क्षेत्र हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे ...

मुंबई ते ठाणे वेगवान प्रवास; मेट्रो रूळ बसविण्याच्या कामाला सुरुवात - Marathi News | Fast travel from Mumbai to Thane; The work of laying the metro line has started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई ते ठाणे वेगवान प्रवास; मेट्रो रूळ बसविण्याच्या कामाला सुरुवात

हे काम युद्धपातळीवर सुरू असून डेपो व ट्रॅकच्या कामांसाठी एमएमआरडीएने कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. ...

'मेट्रो ४' व 'मेट्रो ४ अ'चे रूळ बसविण्याच्या कामाला सुरुवात - Marathi News | Fast travel from Mumbai to Thane The work of laying the metro line has started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेट्रो ४' व 'मेट्रो ४ अ'चे रूळ बसविण्याच्या कामाला सुरुवात

महानगरातील प्रवाशांच्या जलद आणि सुखकर प्रवासासाठी एमएमआरडीएमार्फत मेट्रोचे जाळे विणले जात आहे. ...

सेव्हन हिल्स हॉस्पिटल  पालिकेने ताब्यात घ्यावे; मुख्यमंत्री शिंदेंकडे काँग्रेसची मागणी - Marathi News | Seven Hills Hospital to be taken over by the Municipality Congress demands from Chief Minister Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेव्हन हिल्स हॉस्पिटल  पालिकेने ताब्यात घ्यावे; मुख्यमंत्री शिंदेंकडे काँग्रेसची मागणी

अंधेरी (पूर्व) मरोळ येथील अत्याधुनिक सेव्हन हिल्स हॉस्पिटल आरोग्य सेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. ...