लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
टेक्स्टाइल म्युझियमसाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने घेतला आक्रमक पवित्रा - Marathi News | Rashtriya Mill Mazdoor Sangh has taken an aggressive stand for Textile Museum | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टेक्स्टाइल म्युझियमसाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने घेतला आक्रमक पवित्रा

टेक्स्टाइल म्युझियम पूर्ण झाल्यावर उर्वरित जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी देण्यात यावी,असे मोहिते यावेळी म्हणाले. ...

दिवंगत जयवंत परब यांच्यात खिळाडू वृत्ती होती - आमदार अमित साटम - Marathi News | Late Jaywant Parab had a sporting attitude says MLA Amit Satam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवंगत जयवंत परब यांच्यात खिळाडू वृत्ती होती - आमदार अमित साटम

मला स्वतःला कोविड झाल्याने त्यांचे शेवटचे अंत्यदर्शन मी घेऊ शकलो नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. ...

५ हजार घरांच्या लॉटरीचा निर्णय आज होईल? म्हाडा उपाध्यक्षांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष - Marathi News | Lottery of 5 thousand houses will be decided today Everyone's attention is on the meeting to be held in the presence of Mhada Vice President | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५ हजार घरांच्या लॉटरीचा निर्णय आज होईल? म्हाडा उपाध्यक्षांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लॉटरी काढली जाईल, अशी आशा असतानाच आता नव्या वर्षातही अद्याप लॉटरीची तारीख निश्चित होत नसल्याची चर्चा म्हाडा वर्तुळात रंगली आहे. ...

शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकचा टोल ठरला, १२ जानेवारीला पंतप्रधान मोदी करणार लोकार्पण! - Marathi News | The toll rate of Shivdi Nhavasheva sea Link will be 250 rs and Prime Minister Modi will launch it on January 12 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकचा टोल ठरला, १२ जानेवारीला पंतप्रधान मोदी करणार लोकार्पण!

देशातील सर्वात जास्त लांबीचा सागरी सेतू आणि राज्य सरकारचा महत्वाकांक्षी अशा शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकच्या लोकार्पणाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. ...

मराठी अभिनेत्रीच्या घरी चोरी, नोकरानेच केले 6 लाखांचे दागिने लंपास; पोलिसांनी केली अटक - Marathi News | robbery at marathi actress Neha Pendse s bandra house jwellery stolen worth rs 6 lakhs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीच्या घरी चोरी, नोकरानेच केले 6 लाखांचे दागिने लंपास; पोलिसांनी केली अटक

लग्नात मिळालेले दागिनेच गेले चोरीला ...

आई, कुठे कुठे शोधू मी तुला? ‘ती’ आई समजून दोन वर्षे दुसरीशीच साधत होती संवाद... - Marathi News | Mother, where can I find you She was communicating with another for two years thinking she was mother | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आई, कुठे कुठे शोधू मी तुला? ‘ती’ आई समजून दोन वर्षे दुसरीशीच साधत होती संवाद...

आईवेड्या त्या तरुणीने त्यावर विश्वास ठेवला; परंतु दोन वर्षांनी खरा प्रकार उघडकीस आलाच. ती अभागी तरुणी अजूनही आईचा शोध घेतच आहे.  ...

फुटपाथवर बोलार्ड लावून व्हीलचेअरचा मार्ग अडविला; उच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी - Marathi News | bollard on the sidewalk blocked the path of wheelchairs high court expressed displeasure in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फुटपाथवर बोलार्ड लावून व्हीलचेअरचा मार्ग अडविला; उच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी

मुंबई महापालिका इतक्या बेफिकिरीने कशी वागू शकते? असा प्रश्न न्यायालयाने यावेळी पालिकेला केला. ...

पॅकिंग केलेल्या वस्तूंच्या उत्पादनाचा महिना, वर्ष देणे आता बंधनकारक - Marathi News | now mandatory to give the month year of production of goods to seller on his packets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पॅकिंग केलेल्या वस्तूंच्या उत्पादनाचा महिना, वर्ष देणे आता बंधनकारक

एमआरपीसह प्रतियुनिट किंमत छापणे गरजेचे.  ...