लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आपुल्या घरात हाल सोसते मराठी...; मुंबईत मराठी माणसासाठीच जागा शिल्लक नाहीए का? - Marathi News | Marathi woman denied house in Mulund, article on situation of Marathi people in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपुल्या घरात हाल सोसते मराठी...; मुंबईत मराठी माणसासाठीच जागा शिल्लक नाहीए का?

मुंबईत मराठी भाषा टिकली तरच मराठी माणसाचे अस्तित्व कायम राहील. त्यामुळे मराठी माणसांनी केवळ राजकीय पक्षांना दोष न देता आपणही जागरुक राहायला हवे. ...

अन्न नासाडीची जनजागृती करणाऱ्या देखाव्याला प्रथम पुरस्कार - Marathi News | 1st Award for Food Waste Awareness Scene | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अन्न नासाडीची जनजागृती करणाऱ्या देखाव्याला प्रथम पुरस्कार

पालिकेचा श्रीगणेश गौरव स्पर्धेचा निकाल झाला जाहीर ...

महापालिकेने कसली कंबर; पुढील वर्षी शाडूच्या मूर्तीचा नंबर - Marathi News | What kind of waist is the municipal corporation; Shadu idol number next year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेने कसली कंबर; पुढील वर्षी शाडूच्या मूर्तीचा नंबर

मूर्तिकारांना एक हजार मेट्रिक टन शाडूची माती देण्याचा निर्णय ...

मुंबई आणि परिसरात प्रकल्पांची झाली गर्दी, नागरिकांची कोंडी - Marathi News | There has been a rush of projects in Mumbai and the surrounding area, citizens are in a dilemma | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई आणि परिसरात प्रकल्पांची झाली गर्दी, नागरिकांची कोंडी

मेट्रो प्रकल्पांचा मोठा आवाका: लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक ...

ताईसाहेब, आमदारकी, खासदारकी किती मिळाली? असं आहे मुंबईचं गणित - Marathi News | Taisaheb, MLA, MP how much did you get? Such is the math of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताईसाहेब, आमदारकी, खासदारकी किती मिळाली? असं आहे मुंबईचं गणित

३३ टक्के आरक्षणामुळे राजकारणात महिलांचा सहभाग वाढणार ...

मुंबईकरांसाठी खुशखबर! वर्षभराची पाण्याची चिंता मिटली - Marathi News | Good news for Mumbaikars! Year-long water worries are over | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी खुशखबर! वर्षभराची पाण्याची चिंता मिटली

सातही धरणात ९९ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा, कपात केली जाणार नाही ...

"ताई, तू घाबरु नकोस, आम्ही आहोत"; राज्यभरातून मनसैनिकांचे मराठी महिलेला कॉल-मेसेज - Marathi News | Phone calls and messages of MNS Sainiks from every corner of Maharashtra; Thank you Trupti Devrukhkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ताई, तू घाबरु नकोस, आम्ही आहोत"; राज्यभरातून मनसैनिकांचे मराठी महिलेला कॉल-मेसेज

सदर घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ तृप्ती यांनी पुन्हा सोशल मीडियावर शेअर केला. ...

अल्टिमेट चॅम्पियनशिप: मुंबईत रंगणार पिकलबॉलचा महासंग्राम - Marathi News | Pickleball Grand Battle will be held in Mumbai | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अल्टिमेट चॅम्पियनशिप: मुंबईत रंगणार पिकलबॉलचा महासंग्राम

अल्टिमेट चॅम्पियनशिप; खेळाडूंना मिळणार जागतिक क्रमवारी सुधारण्याची संधी ...