लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई-वाराणसी विमानाला बॉम्बच्या धमकीचा कॉल, विमान सुरक्षित उतरवलं - Marathi News | Bomb threat call on Mumbai Varanasi flight so plane landed safely | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-वाराणसी विमानाला बॉम्बच्या धमकीचा कॉल, विमान सुरक्षित उतरवलं

विमानातील सर्व प्रवासी सुखरूप ...

रमेश शिंदे व कॉ. सुबोध मोरे यांना गोपाळ बाबा वलंगकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर - Marathi News | Ramesh Shinde and Subodh More announced to Gopal Baba Valangkar Jeevan Gaurav Award | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रमेश शिंदे व कॉ. सुबोध मोरे यांना गोपाळ बाबा वलंगकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर

पुरस्कार सोहळा १ ऑक्टोबर  रोजी, दुपारी १२ वाजता, डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मालधक्का, चौक, पुणे येथे होणार आहे. ...

मुख्यमंत्र्यांनी गणेशभक्तांना वाटला वडापाव; मिरवणूक पाहणी अन् प्रत्यक्ष सहभाग - Marathi News | The Chief Minister Eknath Shinde distributed vada pav to the Ganesh devotees in the procession; Spot inspection of discharge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांनी गणेशभक्तांना वाटला वडापाव; मिरवणूक पाहणी अन् प्रत्यक्ष सहभाग

मुख्यमंत्र्यांनी अनंत चतुर्दशीनिमित्त ठाणे शहरातील विसर्जन घाटांना भेट देऊन तिथे पुरवण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली ...

मुंबई मनपाचे गणेश गौरव पुरस्कार जाहीर, पंचगंगा मंडळानं मारली बाजी! - Marathi News | Mumbai Municipality Ganesh Gaurav Award announced Panchganga Mandal won first prize here is full list | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपाचे गणेश गौरव पुरस्कार जाहीर, पंचगंगा मंडळानं मारली बाजी!

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं आयोजित केलेल्या श्रीगणेश गौरव पुरस्कार-२०२३ स्पर्धेचे विजेते जाहीर करण्यात आले आहेत. ...

क्यूआर कोडशिवाय प्रकल्पांच्या जाहिरातींची १०७ प्रकरणे महारेराच्या निदर्शनास - Marathi News | 107 cases of advertisement of projects without QR code pointed out by Maharera | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्यूआर कोडशिवाय प्रकल्पांच्या जाहिरातींची १०७ प्रकरणे महारेराच्या निदर्शनास

याप्रकरणी ७४ विकासकांना कारणे दाखवा नोटिस, यात पुण्यातील ४९ आणि मुंबईतील २५ विकासकांचा समावेश ...

LIVE: जुहू चौपाटीवर विसर्जनाला गालबोट, १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू - Marathi News | anant chaturdashi ganesh utsav ganpati visarjan 2023 lalbaugcha raja ganesh galli chinchpoklicha chintamani mumbai live updates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LIVE: जुहू चौपाटीवर विसर्जनाला गालबोट, १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

Ganesh Visarjan 2023 (Ganpati Visarjan) Mumbai Live Updates :  मुंबईतील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. गणेश गल्लीतील गणपती ... ...

आपुल्या घरात हाल सोसते मराठी...; मुंबईत मराठी माणसासाठीच जागा शिल्लक नाहीए का? - Marathi News | Marathi woman denied house in Mulund, article on situation of Marathi people in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपुल्या घरात हाल सोसते मराठी...; मुंबईत मराठी माणसासाठीच जागा शिल्लक नाहीए का?

मुंबईत मराठी भाषा टिकली तरच मराठी माणसाचे अस्तित्व कायम राहील. त्यामुळे मराठी माणसांनी केवळ राजकीय पक्षांना दोष न देता आपणही जागरुक राहायला हवे. ...

अन्न नासाडीची जनजागृती करणाऱ्या देखाव्याला प्रथम पुरस्कार - Marathi News | 1st Award for Food Waste Awareness Scene | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अन्न नासाडीची जनजागृती करणाऱ्या देखाव्याला प्रथम पुरस्कार

पालिकेचा श्रीगणेश गौरव स्पर्धेचा निकाल झाला जाहीर ...