लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अविश्वसनीय : अनेक वर्षांनी क्रॉफर्ड मार्केटवर वाहन चालकांनी घेतला फुकट पार्किंगचा आनंद - Marathi News | Unbelievable Motorists enjoy free parking at Crawford Market after many years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अविश्वसनीय : अनेक वर्षांनी क्रॉफर्ड मार्केटवर वाहन चालकांनी घेतला फुकट पार्किंगचा आनंद

महापालिकेने पार्किंगचे दरपत्र लावलेले पोस्टर फाडून टाकले, त्या जागी मोफत पार्किंगचा कागद चिकटवला. ...

ॲप आधारित कॅब चालकांना २० लाख दंड, मुंबईत आरटीओकडून कारवाई - Marathi News | 20 lakh fine for app-based cab drivers, action by RTO in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ॲप आधारित कॅब चालकांना २० लाख दंड, मुंबईत आरटीओकडून कारवाई

मुंबई शहर आणि उपनगरातील परिवहन कार्यालयातील कार्यरत वायुवेग पथकांकडून ॲप आधारित कॅब वाहनांची व चालकांची नियमितपणे तपासणी केली जाते. तपासणीत विहीत अटी व शर्तींचे उल्लंघन करणाऱ्या, दोषी वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा व नियमांतर्गत कारवाई करण्यात येते.  ...

धुक्यामुळे मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीला ‘लेटमार्क’; एक तासापेक्षा जास्त विलंबाने धावल्या गाड्या - Marathi News | Mail express traffic late marked due to fog in western railway in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धुक्यामुळे मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीला ‘लेटमार्क’; एक तासापेक्षा जास्त विलंबाने धावल्या गाड्या

गेल्या काही दिवसांपासून धुक्यामुळे लोकलसह मेल-एक्स्प्रेसची वाहतुकीला लेटमार्क लागत आहे. ...

...अन्यथा रुग्णाचे ५ दिवस विलगीकरण करा टास्क फोर्सने जाहीर केली मार्गदर्शक तत्त्वे  - Marathi News | isolate the patient for 5 days task force announced guidelines on increasing covid new varient | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन्यथा रुग्णाचे ५ दिवस विलगीकरण करा टास्क फोर्सने जाहीर केली मार्गदर्शक तत्त्वे 

पुढील १५ दिवस महत्त्वाचे असल्याचे टास्क फोर्सने सांगितले आहे.     ...

पर्यावरण विभाग गुदमरलेला, मुंबई प्रदूषणमुक्त होणार कशी? - Marathi News | Environment department is suffocating how will mumbai be pollution free? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरण विभाग गुदमरलेला, मुंबई प्रदूषणमुक्त होणार कशी?

नव्याने पद निर्मितीचा प्रशासनासमोर प्रस्ताव. ...

दहिसर, कांदिवलीमध्ये ९ जानेवारीला कमी दाबाने पाणीपुरवठा; काय असेल कारण? - Marathi News | Low pressure water supply in dahisar and kandivali on January 9 structural audit of borivali reservoir will be done | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर, कांदिवलीमध्ये ९ जानेवारीला कमी दाबाने पाणीपुरवठा; काय असेल कारण?

९ जानेवारी रोजी पश्चिम उपनगरात अनेक परिसरांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा  होणार आहे. ...

धक्कादायक! मुंबईत ११ महिन्यांत ८७८ जणी विकृत वासनेच्या शिकार - Marathi News | In mumbai 878 victims of perverted lust in 11 months Says crime branch report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! मुंबईत ११ महिन्यांत ८७८ जणी विकृत वासनेच्या शिकार

दाखल गुन्ह्यांपैकी ८४७ गुन्हे उघडकीस आणण्यात यश. ...

पतंग हवेत भरारी घेण्यास सज्ज; संक्रांतीची चाहूल लागताच बाजारपेठा सजल्या - Marathi News | On the occassion of makar sankranti kite is ready to take flight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पतंग हवेत भरारी घेण्यास सज्ज; संक्रांतीची चाहूल लागताच बाजारपेठा सजल्या

पतंग विक्रीला म्हणावा तसा प्रतिसाद नाही, व्यापारी चिंतेत. ...