लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
तलाठी भरती पेपरफुटी म्हणजे देशद्रोह, ताबडतोब परीक्षा रद्द करा, 'आप'ची मागण - Marathi News | Talathi recruitment paper leak is treason, cancel the exam immediately, demand of 'AAP' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तलाठी भरती पेपरफुटी म्हणजे देशद्रोह, ताबडतोब परीक्षा रद्द करा, 'आप'ची मागण

शासनाच्या सदोष नोकर भरतीबाबत आम आदमी पार्टी व स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने एकत्रित मुंबई उच्च न्यायालयात विशेष जनहित याचिका दाखव केली आहे. ...

रेल्वे भरती घोटाळाप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against nine persons in connection with the railway recruitment scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे भरती घोटाळाप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल

पेपर लीक प्रकरण, सीबीआयची कारवाई. ...

एअर इंडियाच्या प्रवाशांना आता एआयची मदत; १३०० प्रश्नांची उत्तर देणार चॅटबॉट - Marathi News | Air India passengers now assisted by AI Chatbot to answer 1300 questions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाच्या प्रवाशांना आता एआयची मदत; १३०० प्रश्नांची उत्तर देणार चॅटबॉट

चॅटबॉटच्या माध्यमातून हिंदी, इंग्रजी, फ्रेन्च, जर्मन आदी भाषांतून प्रवाशांना सेवा मिळू शकेल. ...

निसर्गाचा रेट्रोस्पेक्टिव्ह नजराणा! ज्येष्ठ चित्रकार यशवंत शिरवडकर यांचे कलाप्रदर्शन - Marathi News | Retrospective view of nature Art exhibition of veteran painter Yashwant Shirwadkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निसर्गाचा रेट्रोस्पेक्टिव्ह नजराणा! ज्येष्ठ चित्रकार यशवंत शिरवडकर यांचे कलाप्रदर्शन

तैलरंग आणि जलरंगांचा अनोखा मिलाफ अत्यंत सृजनशीलपणे ज्येष्ठ चित्रकार यशवंत शिरवडकर यांच्या कलाकृतींतून दिसून येतो. ...

तीन दिवस मुंबई विमानतळ एक तासासाठी बंद; भारतीय हवाई दलाचा सराव होणार - Marathi News | Mumbai airport closed for one hour for three days Indian Air Force will exercise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन दिवस मुंबई विमानतळ एक तासासाठी बंद; भारतीय हवाई दलाचा सराव होणार

एक तास वगळता नियमित विमान वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. ...

सोड्याच्या बाटलीचे बुच उडून, दुबईच्या तरुणाचा डोळा जखमी! - Marathi News | The butch of a soda bottle flew, the eye of a young man from Dubai was injured! Kinds in Kandivali's food court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोड्याच्या बाटलीचे बुच उडून, दुबईच्या तरुणाचा डोळा जखमी!

या विरोधात तरुणाने सोडा विक्री करणारा कर्मचारी विश्वानाथ सिंग याच्या विरोधात तक्रार दिल्यावर कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

मुंबईत धडकणारच, अजित पवारांच्या धमकीला भीक घालत नाही; कोल्हापुरातील सकल मराठा समाज आक्रमक  - Marathi News | The Maratha brothers will attack Mumbai, The entire Maratha community in Kolhapur is aggressive | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुंबईत धडकणारच, अजित पवारांच्या धमकीला भीक घालत नाही; कोल्हापुरातील सकल मराठा समाज आक्रमक 

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा समाजाला मुंबईत आल्यास गय केली जाणार नसल्याची धमकी दिली आहे. यावरून अजित पवार ... ...

'राजकारणाशी संबंध नाही' म्हणत अभिनेत्री मनवा नाईकनं मांडलं परखड मत - Marathi News | Actress Manava Naik Shared Post On Mumbai Pollution | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राजकारणाशी संबंध नाही' म्हणत अभिनेत्री मनवा नाईकनं मांडलं परखड मत

मनवा नाईक सोशल मीडियावर सक्रीय असते. ...