लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईतील मोनोरेल स्टेशनजवळील शाळेत सिलेंडरचा स्फोट, सुदैवाने जिवीतहानी नाही - Marathi News | Explosions and fire in a school in Mumbai Parel near the Mint Colony monorail station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परळमध्ये मिंट कॉलनी मोनोरेल स्टेशनजवळील शाळेत सिलेंडरचा स्फोट, सुदैवाने जिवीतहानी नाही

सकाळी ९ वाजताच्या सुमारास लागली आग ...

चालकांनो, सावधान... मुंबई पोलिस ॲक्शन मोडमध्ये - Marathi News | Drivers beware mumbai Police in action mode | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चालकांनो, सावधान... मुंबई पोलिस ॲक्शन मोडमध्ये

६,६८२ वाहनांची झडती, ड्रायव्हिंगचे ८५ गुन्हे. ...

कांदळवनाच्या अभ्यासक्रमाला मिळेनात विद्यार्थी; दोन वेळा मुदत वाढवूनही अर्जच नाहीत - Marathi News | Kandalvan course does not get students student not even after extending the deadline twice there are still no applications | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदळवनाच्या अभ्यासक्रमाला मिळेनात विद्यार्थी; दोन वेळा मुदत वाढवूनही अर्जच नाहीत

राज्याच्या किनारपट्टी आणि सागरी भागात जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी या विषयाशी संबंधित विद्यार्थ्यांच्या संशोधनाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. ...

पालिकेचे धूरवाले झाले गायब; स्वच्छतेकडे लक्ष अन् वाढत्या डासांकडे दुर्लक्ष - Marathi News | Municipality smokers disappeared attention to cleanliness and neglect of growing mosquitoes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेचे धूरवाले झाले गायब; स्वच्छतेकडे लक्ष अन् वाढत्या डासांकडे दुर्लक्ष

स्वच्छ मुंबई अंतर्गत पालिकेने सध्या साफसफाईचा धडाका लावला आहे. ...

सरत्या वर्षात मुंबईत 'या' ५ ठिकाणी घर खरेदीला सर्वाधिक पसंती - Marathi News | 5 favorite places to buy a house in Mumbai Sales of flats plots turnover more than one and a half lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरत्या वर्षात मुंबईत 'या' ५ ठिकाणी घर खरेदीला सर्वाधिक पसंती

फ्लॅट, प्लॉटची विक्री जाेमात, दीड लाखापेक्षा अधिक उलाढाल ...

मुलगी सायबर बुलिंगच्या जाळ्यात नाही ना? समजून घ्या सायबर बुलींग म्हणजे नेमकं काय? - Marathi News | Alert girl in the net of cyber bullying Learn what cyberbullying know about this | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलगी सायबर बुलिंगच्या जाळ्यात नाही ना? समजून घ्या सायबर बुलींग म्हणजे नेमकं काय?

सध्याच्या घडीला जगात इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, फेसबुक, स्नॅपचॅट आणि यूट्यूबचा वापर सर्रास करण्यात विशेषत: लहान मुले आघाडीवर आहेत. ...

कोस्टल रोडमुळे ४० मिनिटांचे अंतर आता १४ मिनिटांत पूर्ण होईल! - Marathi News | Coastal Road now covers a distance of 40 minutes in 14 minutes! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडमुळे ४० मिनिटांचे अंतर आता १४ मिनिटांत पूर्ण होईल!

‘मेट्रो ३’ची जबाबदारी असलेल्या मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे कोस्टल रोडचीही धुरा सोपवली आहे. त्यांनी ‘लोकमत’चे विशेष प्रतिनिधी जयंत होवाळ यांच्याशी केलेली बातचीत.   ...

हा पूल आहे की मुंबईकरांचा सेल्फी पॉइंट...? - Marathi News | Is this a bridge or a selfie point for Mumbaikars...? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हा पूल आहे की मुंबईकरांचा सेल्फी पॉइंट...?

सन १९९५ च्या आसपास प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांनी हा पूल बांधून देण्याची तयारी दर्शवली होती. त्यासाठी येणारा खर्चही टाटा समूह करील. ...