भिवंडी वाडा महामार्गाची दुरावस्था; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण डोंबिवली: न्यायालयीन प्रक्रियेमुळे वर्षभर बंद असलेली टोईंग सेवा पुन्हा सुरू कल्याण पूर्व येथील संरक्षण भिंत कोसळल्याप्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू, केडीएमसीचे स्पष्टीकरण अमरावती: जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू यांना दिलासा माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत 'ब' वर्ग प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार निवडून आले मुंबई: ठाकरेंच्या शिवसेनेचे महादेव बाबर यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा... बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मति फिरली आणि चीनला गेला... बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मति फिरली आणि चीनला गेला... खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना; अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी सोलापूर - डंपरने दुचाकीला दिली जोरदार धडक; तीन युवकांचा जागीच मृत्यू इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले... ठाणे - भिवंडीत मुसळधार पावसामुळे गायत्री नगर परिसरात दरड कोसळली, 5 ते 6 घरांचे नुकसान, काही घर ढिगाऱ्याखाली दबली सोलापूर - दोड्डी येथे भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू; हायवा अन् दुचाकीचा अपघात पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत... ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू... पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा
Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Vande Bharat Express Train: दिवाळीत काही वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
गायिका कृतिका श्रीवास्तव यांच्या आवाजातील हे गाणे नवरात्रीत संगीत प्रेमींचे लक्ष वेधून घेणारे आहे. ...
रेल्वे कायदा १४३ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची ‘शाखांतर्गत एकांकिका स्पर्धा' मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. ...
केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने (डीआरआय) मुंबईत सोन्याच्या तस्करीचे आणखी एक रॅकेट उध्वस्त केले असून या कारवाईत ८ किलो सोने जप्त केले आहे. ...
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोजी सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. ...
चेंबूर येथे सुरु करण्यात आलेल्या केंद्रामध्ये शौचालयासोबतच स्वच्छ पाणी, कपडे धुलाई संयंत्र आदी सुविधा उपलब्ध आहे. महिलांसाठी २८ शौचकुपे असणारे स्वतंत्र शौचालय देखील उभारण्यात आले आहे. ...
दरवर्षी मान्सूनच्या आधी व मान्सून संपल्यानंतर मुंबई विमानतळावरील रन-वेच्या देखभालीचे काम केले जाते. ...