लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सोशल मीडियावरही रामनामाचा जागर; रामभक्तीची मोहिनी पोहोचली सातासमुद्रापार - Marathi News | On social media ram devotee videos viral of ram darshan in all over across the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोशल मीडियावरही रामनामाचा जागर; रामभक्तीची मोहिनी पोहोचली सातासमुद्रापार

कलाकृतीतून केले प्रेम व्यक्त. ...

स्वच्छ महानगरांत मुंबई १८९वी का आली? - Marathi News | Why did Mumbai come 189th among clean cities?, lets know | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वच्छ महानगरांत मुंबई १८९वी का आली?

डोअर टू डोअर कचरा गोळा करण्याच्या कामात मुंबई महापालिकेला ९७% गुण मिळाले आहेत. ...

पूजा सावंतची लगीनघाई...'या' ठिकाणी बांधणार लग्नगाठ, स्वत:च केला खुलासा - Marathi News | Marathi Acteess Pooja Sawant Talks About destination wedding, Siddhesh Chavan And Wedding Plans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा सावंतची लगीनघाई...'या' ठिकाणी बांधणार लग्नगाठ, स्वत:च केला खुलासा

अभिनेत्री पूजा सावंत प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. ...

फेसबुक मेसेजला रिप्लाय करताच महिलेने केला नग्न व्हिडिओ कॉल; वकील अडकला जाळ्यात - Marathi News | The lawyer got caught in the trap of sextortion | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुक मेसेजला रिप्लाय करताच महिलेने केला नग्न व्हिडिओ कॉल; वकील अडकला जाळ्यात

जुहू परिसरात राहणाऱ्या संबंधित वकिलाला १८ जानेवारीला रिया गोयल या फेसबुक अकाउंटवरून मेसेज आला. ...

विक्राेळीत डॉ. आंबेडकर रुग्णालयाला आग; आयसीयूतील रुग्णांना तत्काळ हलविले - Marathi News | Fire at Dr. Ambedkar Hospital Vikroli; Patients in the ICU were immediately shifted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्राेळीत डॉ. आंबेडकर रुग्णालयाला आग; आयसीयूतील रुग्णांना तत्काळ हलविले

विक्रोळीतील टागोर नगर परिसरात महापालिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आहे. ...

मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी सहकार्य करा: मुंबई मनपाचे आवाहन - Marathi News | Cooperate for survey of Maratha community: Appeal from Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी सहकार्य करा: मुंबई मनपाचे आवाहन

मंगळवारपासून सर्वेक्षणाला सुरुवात होणार ...

अनूप जलोटा आणि कृतिका श्रीवास्तव यांचे राम भजन; 'श्री राम पधारे हैं...',  रसिकांच्या भेटीला - Marathi News | Ram Bhajan by Anoop Jalota and Kritika Srivastava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनूप जलोटा आणि कृतिका श्रीवास्तव यांचे राम भजन; 'श्री राम पधारे हैं...',  रसिकांच्या भेटीला

भारतीय संगीत विश्वात भजन सम्राट म्हणून ओळखले जाणाऱ्या अनुप जलोटा यांचेही नवीन भजन रसिकांच्या भेटीला आले आहे. ...

घरांसाठी मुंबईत २८९ एकरची खरेदी; २०२३ मध्ये देशातील प्रमुख शहरांत अडीच हजार एकरवर गृहनिर्माण - Marathi News | Purchase of 289 acres in Mumbai for housing; Housing construction on 2500 acres in major cities of the country in 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरांसाठी मुंबईत २८९ एकरची खरेदी; २०२३ मध्ये देशातील प्रमुख शहरांत अडीच हजार एकरवर गृहनिर्माण

एकूण २७०७ एकर जागेसाठी देशातील वर नमूद शहरात एकूण ९७ करार झाले आहेत. ...