लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुलगा बलात्काराच्या गुन्ह्यात ताब्यात घेतल्याच बनाव; वडिलांचे खाते रिकामे - Marathi News | The boy was arrested for the crime of rape fake plan; Father's account is empty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलगा बलात्काराच्या गुन्ह्यात ताब्यात घेतल्याच बनाव; वडिलांचे खाते रिकामे

घाटकोपर पूर्वेकडील पंतनगर परिसरात ५५ वर्षीय तक्रारदार राहण्यास आहे. ते स्वयंपाकी आहेत. ...

मुंबई विमानतळावर १ कोटी ७० लाखांचे सोने जप्त - Marathi News | Gold worth 1 crore 70 lakhs seized at mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर १ कोटी ७० लाखांचे सोने जप्त

तस्करीच्या चार प्रकरणात सीमा शुल्क विभागाची कारवाई. ...

पुरुषोत्तम दारव्हेकर अभिवाचन स्पर्धा, ४ फेब्रुवारीला मुंबई केंद्राची प्राथमिक फेरी; राज्यभरात २१ केंद्रांवर रंगणार स्पर्धा - Marathi News | Purushottam Darvekar Aptitude Competition, Primary Round of Mumbai Center on 4 February; The competition will be held at 21 centers across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुरुषोत्तम दारव्हेकर अभिवाचन स्पर्धा, ४ फेब्रुवारीला मुंबई केंद्राची प्राथमिक फेरी; राज्यभरात २१ केंद्रांवर रंगणार स्पर्धा

नेहरूनगर कुर्ला येथील प्रबोधन प्रयोग घराच्या रंगमंचावर ही स्पर्धा होणार आहे. ...

पं. हरिप्रसाद चौरसियांना जीवनगौरव पुरस्कार; बासरी उत्सवात ९० कलाकारांनी छेडले श्रीराम भक्तीचे सूर - Marathi News | pandit Lifetime Achievement Award to Hariprasad Chaurasia 90 artistes played the tunes of Shri Ram Bhakti at Basari Utsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पं. हरिप्रसाद चौरसियांना जीवनगौरव पुरस्कार; बासरी उत्सवात ९० कलाकारांनी छेडले श्रीराम भक्तीचे सूर

या प्रसंगी ९० बासरीवादकांनी प्रभू श्रीरामाला समर्पित भक्तीगीतांचे स्वर छेडले. ...

खेरवाडीचे माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे दीर्घ आजाराने निधन - Marathi News | Former Kherwadi MLA Shrikant Sarmalkar passed away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खेरवाडीचे माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे दीर्घ आजाराने निधन

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सरमळकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ...

रविवारी ब्लॉकमुळे लोकल स्लो, प्रवाशांचे हाल  - Marathi News | Due to the block local traffic slows down passengers suffer in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवारी ब्लॉकमुळे लोकल स्लो, प्रवाशांचे हाल 

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेतल्याने घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे रविवारी प्रचंड हाल झाले.  ...

रक्ताचे नाते निर्दयी कसे होऊ शकते ? बेवारस मृतदेह वाढले - Marathi News | The number of dead bodies increased in hosiptals in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्ताचे नाते निर्दयी कसे होऊ शकते ? बेवारस मृतदेह वाढले

२० वर्षांत १ लाखाहून अधिक बेवारस मृतदेहांंना दिला अग्नी.  ...

रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त खेरवाडी राम मंदिरात धार्मिक कार्यक्रम - Marathi News | Religious program at kherwadi ram temple in bandra mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त खेरवाडी राम मंदिरात धार्मिक कार्यक्रम

खेरवाडी चौक येथे पालिका केंद्राजवळ जुने राम मंदिर आहे. ...