मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
देशमुख मळा (ता. दौंड) येथे मुबलक पाण्याचा स्रोत आहे. कालव्याच्या माध्यमातून पाणी शेतीला उपलब्ध होते, उसाचा शाश्वत उत्पन्नाचा स्रोत सोडून पारंपरिक शेतीऐवजी शेवंतीची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून भरघोस फायदा मिळवला. ...
मुंबईचे महत्व कमी करत सुरतला हिऱ्यांचा व्यापार हलविण्याच्या गुजरातच्या प्रयत्नांना सुरुंग लागला आहे. सुरतला शिफ्ट होताना मुंबईतील सर्व कार्यालये बंद करणार असल्याची घोषणा केली होती. परंतु एक महिन्यातच त्यांना उपरती झाली आहे. ...