Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
महालक्ष्मी रेसकोर्सच्या १२० एकर जमिनीवर ‘थीम पार्क’उभारण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. ...
३७,५०० गुंतले इतर कामांत; कार्यालयांमध्ये शुकशुकाट. ...
एक तर १ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान राबविल्या जाणाऱ्या या अभियानाचे आदेशच मुळात मुंबईतील शाळांना विलंबाने म्हणजे दोन दिवसांपूर्वी मिळाले. ...
मुंबई पोलिसांच्या अभियान विभागाचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे हे आदेश बजावले आहेत. ...
तक्रारी करण्यासाठी पालिकेकडे सक्षम ऑनलाइन यंत्रणा ही अस्तित्वात नाही. ...
पार्किंग माफियांवर नियंत्रण मिळविण्यात एकीकडे महापालिका अपयशी ठरली असताना महापालिकेचे काही पार्किंग भंगार गाड्यांना आंदण दिल्याचे ‘लोकमत’च्या रिॲलिटी चेकमध्ये आढळले आहे. ...
यावेळी सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड तेथे उपस्थित होते. ...
वल्लभच्या १० हजार महिलांसोबत इतरही महिलांना हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. ...