लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मतदान कार्डसाठी लुटले; मुंबईकर मदतीसाठी धावले - Marathi News | Robbed for voting cards people ran for help voters in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदान कार्डसाठी लुटले; मुंबईकर मदतीसाठी धावले

दलालांना पैसे देऊनही काम होईना, तरुण गावकऱ्यांच्या मदतीला.  ...

जंगलांचे आरे की आगीचे आरे ? - Marathi News | Forests are burning thousands of hectares of forest in mumbai aarey coloney have fallen prey to fire in the last month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जंगलांचे आरे की आगीचे आरे ?

नवीन  वर्ष २०२४ सुरू झाल्यापासून अग्निशमन दलाकडे आगी लागल्याच्या आलेल्या तक्रारींपैकी तब्बल ३१ तक्रारी या आरे कॉलनीतील आगीबाबत होत्या. ...

... तर कोचिंग सेंटर्सची प्रवेशक्षमता निम्म्यावर आणावी लागेल; केंद्रीय शिक्षण विभागाची नवी नियमावली - Marathi News | The accessibility of coaching centers will have to be half guidline from the central government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर कोचिंग सेंटर्सची प्रवेशक्षमता निम्म्यावर आणावी लागेल; केंद्रीय शिक्षण विभागाची नवी नियमावली

विद्यार्थ्यामागे किमान एक चौरस मीटर जागेचे बंधन. ...

शुभ वार्ता! कृषी पर्यटन व्यावसायिकांमध्ये वाढ; पर्यटकांच्या रुचीमुळे व्यवसायवृद्धीला संधी - Marathi News | Growth in agritourism professionals opportunity for business growth due to tourist interest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शुभ वार्ता! कृषी पर्यटन व्यावसायिकांमध्ये वाढ; पर्यटकांच्या रुचीमुळे व्यवसायवृद्धीला संधी

मागील काही वर्षांपासून पर्यटनाच्या व्याख्या दिवसागणिक बदलत आहेत. ...

मुंबईकरांवर पाणीटंचाईचे सावट? मागील २ वर्षांपेक्षा पाणीसाठ्यात ५ ते ७ टक्क्यांनी घट - Marathi News | Water shortage in mumbai about 5 to 7 percent decrease in water storage over last 2 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांवर पाणीटंचाईचे सावट? मागील २ वर्षांपेक्षा पाणीसाठ्यात ५ ते ७ टक्क्यांनी घट

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत सध्या ५५ टक्केच जलसाठा उरला आहे. ...

दुबई, मलेशियात नाेकरी देताे म्हणून लाखाेंचा गंडा - Marathi News | Lakhs of money for providing jobs in Dubai, Malaysia | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुबई, मलेशियात नाेकरी देताे म्हणून लाखाेंचा गंडा

Crime News: मलेशिया व दुबई येथे नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवून १५ जणांना बाेगस व्हिसा व बनावट विमान तिकीट देऊन ८ लाख ३० हजारांची फसवणूक केल्याची घटना भिवंडीत समोर आली आहे. ...

दहिसर भुयारी मार्गाची स्वच्छता कायम राहणार का? दहिसरकरांचा सवाल - Marathi News | Will Dahisar subway remain clean? Dahisarkar's question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर भुयारी मार्गाची स्वच्छता कायम राहणार का? दहिसरकरांचा सवाल

मुंबई - दहिसरच्या आमदार मनीषा चौधरी यांनी हातात झाडू घेत आणि पालिकेच्या आर उत्तर विभागाने पाण्याचा फवारा मारत नुकतीच ... ...

एप्रिलनंतर उघडणार 'रवींद्र'चा दरवाजा! १०० कोटी रुपये खर्च; ४०-४५ टक्के नूतनीकरणाचे काम पूर्ण - Marathi News | door of Ravindra will open after April 100 crore expenditure 40-45 percent renovation work completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एप्रिलनंतर उघडणार 'रवींद्र'चा दरवाजा! १०० कोटी रुपये खर्च; ४०-४५ टक्के नूतनीकरणाचे काम पूर्ण

मागच्या वर्षी १४ नोव्हेंबरपासून नूतनीकरणाच्या कामासाठी बंद असलेले रवींद्र नाट्य मंदिरचा दरवाजा उघडण्यासाठी रसिकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...