लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
लवकरच ११० वैमानिक पदाची भरती, ‘अकासा’ वाढवणार फेऱ्या - Marathi News | Soon recruitment of 110 pilot posts, 'Akasa' will increase rounds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लवकरच ११० वैमानिक पदाची भरती, ‘अकासा’ वाढवणार फेऱ्या

वैमानिकांच्या अभावी कंपनीला काही मार्गांवरील विमानसेवा देखील रद्द करावी लागली होती. त्यानंतर आता कंपनीने पुन्हा एकदा नव्या जोमाने वैमानिक भरतीचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. ...

कामा रुग्णालयात मिळणार पुन्हा कॅन्सरवरील उपचार - Marathi News | Cancer treatment will be available again at Kama Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामा रुग्णालयात मिळणार पुन्हा कॅन्सरवरील उपचार

त्यासाठी विभागाने ३८ कोटी रुपयाची मंजुरी दिली आहे. ...

मेडिकल कॉलेजमध्ये आता मेंटल हेल्थ लॅब, ९ कोटी ६ लाखांच्या खर्चास शासनाची परवानगी - Marathi News | Mental health lab in medical college, government permission to spend 9 crore 6 lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेडिकल कॉलेजमध्ये आता मेंटल हेल्थ लॅब, ९ कोटी ६ लाखांच्या खर्चास शासनाची परवानगी

गेल्या काही वर्षात मानसिक आजारावरील उपचारात मोठे बदल झाले आहेत. ...

२० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात रंगणार '५४ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव'  - Marathi News | 54th International Film Festival of India will be held in Goa from November 20 to 28 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात रंगणार '५४ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' 

५४ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात आयोजित करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. ...

  मेट्रो लाइन 6 साठी जेव्हीएलआर येथे मोठी निष्कासन कारवाई; 45 बाधित बांधकामांवर मारला हातोडा - Marathi News | Major eviction action at JVLR for Metro Line 6 45 hammering on affected structures | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :  मेट्रो लाइन 6 साठी जेव्हीएलआर येथे मोठी निष्कासन कारवाई; 45 बाधित बांधकामांवर मारला हातोडा

आज जेव्हीएलआर रोडवर रस्ता रुंदीकरण आणि मेट्रो लाईन 6 च्या कामासाठी के/पश्चिम विभागाने मेट्रो लाइन 6 साठी जेव्हीएलआर येथे मोठी निष्कासन कारवाई केली. ...

कोस्टल रोडसाठी वरळी सी फेसची एका मार्गिका सात महिने बंद - Marathi News | One lane of Worli sea face for coastal road closed for seven months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडसाठी वरळी सी फेसची एका मार्गिका सात महिने बंद

कोस्टल रोडची एक मार्गिका नोव्हेंबरपर्यंत सुरू करून मार्ग सुरू करण्याचा पालिकेचा मानस होता. ...

पालिका अधिकाऱ्यांकडून परवानाधारक विक्रेत्यांवर कारवाई - Marathi News | Action by municipal authorities against licensed vendors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका अधिकाऱ्यांकडून परवानाधारक विक्रेत्यांवर कारवाई

मोबाईल ऍक्सेसरीज विकणाऱ्या दोघांची सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता ...

दिवाळीत फक्त ३ तास धूमधडाम...! मुंबईत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध - Marathi News | Mumbai Air Pollution: Mumbai High Court permits busting of fire crackers only for 3 hours in Mumbai Metropolitan Region | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीत फक्त ३ तास धूमधडाम...! मुंबईत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध

Mumbai Air Pollution: आज उच्च न्यायालयाने मुंबईतील हवेची गुणवत्ता उत्तम राखण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली.  ...