लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
'काय गं गोव्याची मुलगी...' बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी राहायच्या वर्षा उसगांवकर; सांगितल्या आठवणी - Marathi News | marathi actress Varsha Usgaonkar shared memories of shivsena leader Balasaheb Thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काय गं गोव्याची मुलगी...' बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी राहायच्या वर्षा उसगांवकर; सांगितल्या आठवणी

कधीही रात्री अपरात्री मला कलानगरमध्ये जाताना भीती वाटली नाही...वर्षा उसगांवकर यांनी बाळासाहेबांच्या आठवणी केल्या ताज्या ...

व्हिलचेयर मिळाली नाही, ८० वर्षांचे आजोबा काही पावलं चालले आणि खाली कोसळले - Marathi News | No wheelchair available, 80-year-old grandfather walks a few steps and collapses, shocking incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हिलचेयर मिळाली नाही, ८० वर्षांचे आजोबा काही पावलं चालले आणि खाली कोसळले

मृत ज्येष्ठ नागरिक हे अनिवासी भारतीय आणि अमेरिकेचे पासपोर्टधारक होते. ...

खा. इम्तियाज जलील मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार? ओवेसींकडे व्यक्त केली इच्छा - Marathi News | MP Imtiaz Jalil would contest LokSabha elections from Mumbai, He expressed his desire to Asaduddin Owaisi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खा. इम्तियाज जलील मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार? ओवेसींकडे व्यक्त केली इच्छा

मुंबईतील MIM च्या कार्यकर्त्यांसोबत छत्रपती संभाजी नगरमध्ये गुरुवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. ...

मंगेश देसाईंचं घर तुम्ही पाहिलंत का? अभिनेत्यानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसली झलक - Marathi News | 'Dharmaveer' fame actor-producer Mangesh Desai home Video Goes Viral On Social | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मंगेश देसाईंचं घर तुम्ही पाहिलंत का? अभिनेत्यानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसली झलक

मंगेश देसाईंच्या घराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

मंगळवारपासून मुंबई ते कोल्हापूर विशेष रेल्वे सुरु  - Marathi News | Mumbai to Kolhapur special train will start from Tuesday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंगळवारपासून मुंबई ते कोल्हापूर विशेष रेल्वे सुरु 

कोल्हापूर : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्ये रेल्वेने २० फेब्रुवारीपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कोल्हापूर या ... ...

पनवेलमध्ये पुष्पास्टाईल चोरी; दोघा तस्करांसह १० टन लाकडे हस्तगत - Marathi News | Pushpastyle theft in Panvel; 10 tons of wood seized with two smugglers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये पुष्पास्टाईल चोरी; दोघा तस्करांसह १० टन लाकडे हस्तगत

वन विभागाची कारवाई; ट्रकसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त ...

वाढवण बंदराचे २५ ला मोदींच्या हस्ते भूमिपूजन; ७८ हजार कोटींचा प्रकल्प - Marathi News | Bhumi Pujan of Pradhan Bandar on 25th by Modi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाढवण बंदराचे २५ ला मोदींच्या हस्ते भूमिपूजन; ७८ हजार कोटींचा प्रकल्प

७८ हजार कोटींचा प्रकल्प ...

‘त्या’ ४१५ शाळांवर त्वरित कारवाई करा, बाल हक्क आयोगाचे महापालिकेला आदेश - Marathi News | take immediate action against those 415 schools child rights commission orders the municipal corporation in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ ४१५ शाळांवर त्वरित कारवाई करा, बाल हक्क आयोगाचे महापालिकेला आदेश

मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या ४१५ शाळांवर त्वरित कारवाई करा, असे आदेश पालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ...