लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग झाले ठाकठीक, यावर्षी वाचले १५० कोटी - Marathi News | 150 crores have been saved this year, East and West Expressway has been repaired | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग झाले ठाकठीक, यावर्षी वाचले १५० कोटी

शनिवारी सर्व प्रशासकीय विभागात आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या उपस्थितीत सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ...

डीजीसीएकडून एअर इंडियाला कारणे दाखवा नोटिस; व्हीलचेअर अभावी वृद्धाच्या मृत्यूचे प्रकरण - Marathi News | show cause notice to air india from dgca case of death of old man due to lack of wheelchair in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डीजीसीएकडून एअर इंडियाला कारणे दाखवा नोटिस; व्हीलचेअर अभावी वृद्धाच्या मृत्यूचे प्रकरण

येत्या ७ दिवसांत उत्तर देण्याचे आदेश डीजीसीएने एअर इंडिया कंपनीला दिले आहेत.  ...

रक्तदानाचे प्रणेते श्रीधर देवलकर सन्मानित, ऑनलाईन काव्य स्पर्धेत ठरले यशस्वी मानकरी   - Marathi News | Blood Donation Pioneer Sridhar Devalkar Honored, Winner of Online Poetry Competition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्तदानाचे प्रणेते श्रीधर देवलकर सन्मानित, ऑनलाईन काव्य स्पर्धेत ठरले यशस्वी मानकरी  

कै. प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय सभागृहात स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येऊन सन्मानित करण्यात आले.  ...

मुंबईकरांनो, प्रवासाचे नियोजन केले का? रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर असणार मेगाब्लॉक - Marathi News | mumbai mega block 18 february 2024 on central and harbor line know all the details  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, प्रवासाचे नियोजन केले का? रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर असणार मेगाब्लॉक

रविवारी १८ फेब्रुवारी रोजी रेल्वेच्या मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

"सगळे निर्णय सेटल करुन"; शरद पवारांचा विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप - Marathi News | "by settling all judgments of ncp party and symbole"; Sharad Pawar's serious allegations against the Assembly Speaker rahul narvekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सगळे निर्णय सेटल करुन"; शरद पवारांचा विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे आमदारांचे बहुमत आहे. ...

900 खासगी शाळांमध्ये नियम धाब्यावर; शिक्षक व मुख्याध्यापक मान्यतेविना - Marathi News | Rules in 900 private schools; Without teacher and principal approval | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :900 खासगी शाळांमध्ये नियम धाब्यावर; शिक्षक व मुख्याध्यापक मान्यतेविना

शिक्षण विभागाचे नियमच पायदळी; शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापक मान्यतेविना ...

महारेराच्या दिमतीला आता कृत्रिम बुद्धिमत्ता; क्यूआर कोड नसलेल्या जाहिराती शोधणार - Marathi News | now artificial intelligence to identify builders posting ads without maharera numbers will find ads without QR codes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महारेराच्या दिमतीला आता कृत्रिम बुद्धिमत्ता; क्यूआर कोड नसलेल्या जाहिराती शोधणार

महारेरा नोंदणी क्रमांक आणि क्यूआर कोडशिवाय छापल्या जाणाऱ्या जाहिरातींवर महारेराने सुमोटो कारवाई सुरू केली आहे. ...

महालक्ष्मी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाला एप्रिलचा मुहूर्त, प्रकल्प लांबणीवर - Marathi News | mahalakshmi animal hospital april inaguration project postponed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महालक्ष्मी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाला एप्रिलचा मुहूर्त, प्रकल्प लांबणीवर

बांधकामाचे ९० टक्के काम पूर्ण. ...