लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
तुम्हाला आनंद मिळेल, पण ‘सीगल’चे आरोग्य बिघडेल; पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे मत - Marathi News | people will be happy but the health of the seagull will deteriorate veterinary expert opinion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्हाला आनंद मिळेल, पण ‘सीगल’चे आरोग्य बिघडेल; पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे मत

गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग बोटीने प्रवास करणाऱ्यांना प्रवासात हमखास दिसणारी गोष्ट म्हणजे समुद्रातील पांढरे शुभ्र सीगल पक्षी. ...

४,१२८ दुचाकी चालकांना जीवाची नाही पर्वा; विनाहेल्मेट दुचाकी चालकांचं प्रमाण वाढलं - Marathi News | About 4,128 bikers don't have care about their own lives increase in the number of bike riders without helmets in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४,१२८ दुचाकी चालकांना जीवाची नाही पर्वा; विनाहेल्मेट दुचाकी चालकांचं प्रमाण वाढलं

२४ तासांत वाहतूक विभागाच्या पोलिसांनी केल्या कारवाया.  ...

“येत्या ५ वर्षांत सर्व महानगरांमध्ये मुंबई आघाडीवर असेल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास - Marathi News | maharashtra state dcm devendra fadnavis said that mumbai will leapfrog by five years ahead of all megapolises soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“येत्या ५ वर्षांत सर्व महानगरांमध्ये मुंबई आघाडीवर असेल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास

लोकमत मीडियाचे संपादकीय संचालक आणि सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विशेष संवाद साधला. ...

प्राण्यांच्या नोंदणीसाठी पालिका जाणार घरोघरी, पालिकेचे सर्वेक्षण - Marathi News | Municipalities will conduct door-to-door municipal survey for registration of animals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्राण्यांच्या नोंदणीसाठी पालिका जाणार घरोघरी, पालिकेचे सर्वेक्षण

पाळीव प्राण्यांची माहिती संकलित करणार ...

जेवणातून गुंगीचे औषध देत घरातील अडीच कोटींच्या दागिन्यांवर डल्ला - Marathi News | gave sleeping medicine through food, stole two and a half crores worth of jewelery in the house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेवणातून गुंगीचे औषध देत घरातील अडीच कोटींच्या दागिन्यांवर डल्ला

नोकर जाळ्यात, खार पोलिसांची कारवाई ...

जीटी रुग्णालयात अत्याधुनिक ३ टेस्ला एमआरआय मशीनसाठी २५ कोटी मंजूर - Marathi News | 25 crore sanctioned for state-of-the-art 3 Tesla MRI machine in GT Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीटी रुग्णालयात अत्याधुनिक ३ टेस्ला एमआरआय मशीनसाठी २५ कोटी मंजूर

या शासकीय रुग्णालयातील मशीनवर १००० ते २००० रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

गुरुवार पासून निवासी डॉक्टर संपावर - Marathi News | Resident doctors on strike from Thursday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुरुवार पासून निवासी डॉक्टर संपावर

काही दिवसापूर्वी मार्ड संघटनेने त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे संप करण्याची घोषणा केली होती. ...

अटल सेतूवरुन शिवनेरी धावणार; स्वारगेट ते दादर आणि पुणे स्टेशन-मंत्रालय बससेवा सुरु होणार - Marathi News | Shivneri will run from Atal Setu Swargate to Dadar and Pune Station Ministry bus services will be started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अटल सेतूवरुन शिवनेरी धावणार; स्वारगेट ते दादर आणि पुणे स्टेशन-मंत्रालय बससेवा सुरु होणार

प्रवासाचा सुमारे एक तास वेळ वाचणार ...