मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Samruddhi Mahamarg News: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर काही कामे पूर्ण करण्यासाठी वाहतूक बंद केली जाणार आहे. पाच दिवस वेगवेगळ्या ठिकाणी महामार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहे. ...
Mumbai Heritage Bungalow Sell: मुंबईतील सर्वात पॉश भागांपैकी एक असलेल्या जुहूमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. पाहा काय आहे खास आणि कोणाची आहे मालकी. ...