लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आता राज्यात फिरता दवाखाना, ३५ मोबाईल मेडिकल व्हॅनद्वारे आरोग्य तपासणी - Marathi News | in mumbai now mobile clinics health checks through 35 mobile medical vans in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता राज्यात फिरता दवाखाना, ३५ मोबाईल मेडिकल व्हॅनद्वारे आरोग्य तपासणी

१ कोटींचा खर्च अपेक्षित असून ३५  मोबाईल मेडिकल क्लीनिलकल व्हॅनसाठी ३५ कोटी खर्च येणार आहे. ...

Kolhapur: पार्थिवाला पाणी पाजताना कळले की मृतदेहच बदललाय!, मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलचा गलथान कारभार - Marathi News | Mumbai Hinduja Hospital replaced the body of a Kolhapur patient | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पार्थिवाला पाणी पाजताना कळले की मृतदेहच बदललाय!, मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलचा गलथान कारभार

हिंदुजा हॉस्पिटलच्या गलथान कारभाराबद्दल मृताचे नातेवाईक आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला. ...

मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस पोहोचल्या जामनगरला, खास लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष - Marathi News | Anant Ambani And Radhika Merchant Pre Wedding Amruta Fadnavis Reached Jamnagar Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस पोहोचल्या जामनगरला, खास लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष

अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी अमृता फडणवीस या जामनगरला पोहोचल्या. ...

केवायसी अपडेट केले, खात्यातून पाच लाख गेले; गुन्हा दाखल - Marathi News | kyc updated five lakhs gone from account case has been registered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केवायसी अपडेट केले, खात्यातून पाच लाख गेले; गुन्हा दाखल

याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.  ...

ईडीकडून ‘कमला लँडमार्क’ची ६३ कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | about 63 crore property of kamala landmark seized by ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीकडून ‘कमला लँडमार्क’ची ६३ कोटींची मालमत्ता जप्त

कमला लँडमार्क ग्रुप ऑफ कंपनीच्या संचालकांची एकूण ६३ कोटी ९६ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने (सक्तवसुली संचालनालय) गुरुवारी जप्त केली. ...

महापालिका अभियंत्यांमध्येही सुरू आहे मराठी-अमराठी भेद, मुंबई विकास समितीचा आराेप - Marathi News | controversy in marathi marathi divide continuous among municipal engineers too bombay development committee alleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका अभियंत्यांमध्येही सुरू आहे मराठी-अमराठी भेद, मुंबई विकास समितीचा आराेप

निवृत्त अभियंत्यांच्या मुंबई विकास समितीचा आराेप. ...

मुंबई सोडून अनंत आणि राधिकाचे प्री-वेडिंग फंक्शन्स गुजरातमधील जामनगरमध्ये का? जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | Anant Ambani-Radhika Merchant pre-wedding events : , Anant Ambani revealed the special reason wedding function to be held in Jamnagar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई सोडून अनंत आणि राधिकाचे प्री-वेडिंग फंक्शन्स गुजरातमधील जामनगरमध्ये का?

गुजरातमधील जामनगरमध्ये १ ते ३ मार्च दरम्यान अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा पार पडणार आहे. ...

दारिद्र्य निर्मूलनासाठी महिला उद्योजक समूहांचे सक्षमीकरण आवश्यक; तज्ज्ञांचे मत - Marathi News | empowerment of women entrepreneurial groups is essential for poverty alleviation experts opinion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दारिद्र्य निर्मूलनासाठी महिला उद्योजक समूहांचे सक्षमीकरण आवश्यक; तज्ज्ञांचे मत

व्यवसाय क्षमता वाढवल्यास आर्थिक विकास. ...