लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
चेंबूरमध्ये सिलिंडरचा मोठा स्फोट, घर कोसळून ४ जण जखमी, ११ जणांची सुखरूप सुटका - Marathi News | An incident of a house collapse due to a cylinder blast has been reported in the Chembur area of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरमध्ये सिलिंडरचा मोठा स्फोट, घर कोसळून ४ जण जखमी, ११ जणांची सुखरूप सुटका

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

मुंबईत फ्लॅट घेताय? एजंटकडे ‘रेरा’ प्रमाणपत्र आहे का? - Marathi News | Buying a flat in Mumbai Does the agent have RERA certificate know about this | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत फ्लॅट घेताय? एजंटकडे ‘रेरा’ प्रमाणपत्र आहे का?

प्लॉट, फ्लॅट विकणाऱ्या एजंटांकडे ‘रेरा’चे प्रमाणपत्र असणे बंधनकारक. ...

मुंबापुरीत जाऊ त्या रस्त्यावर वाहतूककोंडी, अर्धा ते पाऊणतास रखडपट्टी - Marathi News | mumbai there is a traffic jam half to a quarter of an hour for travelling | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबापुरीत जाऊ त्या रस्त्यावर वाहतूककोंडी, अर्धा ते पाऊणतास रखडपट्टी

एमएमआरडीए, महापालिकेच्या कामांनी अडविले रस्ते. ...

मेट्रोच्या पत्र्यात करंट, शॅाक लागून मुलाचा मृत्यू! - Marathi News | a child died due to electric shock in the metro station in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोच्या पत्र्यात करंट, शॅाक लागून मुलाचा मृत्यू!

मेट्रोचा कामाच्या ठिकाणी उघड्या तारेला स्पर्श झाल्याने एका १४ वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू. ...

संगीत कारंज्यांतून गिरणगावचा इतिहास, नव्या पिढीला गतवैभव पाहण्याची संधी! - Marathi News | the history of girangaon through musical fountains chance for the new generation to see the past glory in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संगीत कारंज्यांतून गिरणगावचा इतिहास, नव्या पिढीला गतवैभव पाहण्याची संधी!

संगीत कारंजातून गिरणगावचा इतिहास. ...

चला उपनगरातही करा गारेगार प्रवास, १० एसी डबलडेकर एसी बस येणार - Marathi News | travel to suburbs too 10 AC double decker AC buses will come in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चला उपनगरातही करा गारेगार प्रवास, १० एसी डबलडेकर एसी बस येणार

१० एसी इलेक्ट्रिक डबलडेकर येणार. ...

मस्तच! पालिका रुग्णालयात आता डिजिटल केसपेपर - Marathi News | Digital case paper now in municipal hospital in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मस्तच! पालिका रुग्णालयात आता डिजिटल केसपेपर

एचएमआयएस प्रणालीसाठी निविदा प्रक्रिया. ...

मुंबई मनपाकडून डासांची अंडी, अळी खाणाऱ्या १९ हजार यंत्रांची खरेदी - Marathi News | purchase of ninteenth thousand devices that eat mosquito eggs and worms from mumbai municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपाकडून डासांची अंडी, अळी खाणाऱ्या १९ हजार यंत्रांची खरेदी

एक यंत्र ६६० रुपयांना; मलेरिया, डेंग्यूला बसणार आळा. ...