लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
महामानवाला भीमगीतांनी वंदना; चैत्यभूमी परिसर गेला दणाणून  - Marathi News | on mahaparinirvan din area of chaityabhoomi was devastated in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामानवाला भीमगीतांनी वंदना; चैत्यभूमी परिसर गेला दणाणून 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महाभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर बुधवारी लाखोंच्या संख्येने अनुयायी दाखल झाले होते. ...

पर्यटन सुकर होण्यासाठी 'निधी' मध्ये नोंद करा; पर्यटन विभागाच्या सूचना - Marathi News | Enroll in the Fund to facilitate tourism Notifications of Tourism Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यटन सुकर होण्यासाठी 'निधी' मध्ये नोंद करा; पर्यटन विभागाच्या सूचना

पर्यटन क्षेत्रातील अधिकाधिक भागीदार घटकांनी सहभाग घेऊन नोंदणी करावी अशा सूचना पर्यटन विभागाने दिल्या आहेत. ...

डॉक्टरांच्या हाती कुंचला! नेहरु सेंटर कला दालनात ११ डिसेंबरपर्यंत समूह कला प्रदर्शनाचे आयोजन - Marathi News | Organized group art exhibition till December 11 at Nehru Center Art Hall | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :डॉक्टरांच्या हाती कुंचला! नेहरु सेंटर कला दालनात ११ डिसेंबरपर्यंत समूह कला प्रदर्शनाचे आयोजन

दीपकला फाऊंडेशन आयोजित या प्रदर्शनात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात आणि इंग्लंड येथील प्रसिद्ध ५० डॉक्टरांचा समावेश आहे. ...

दादरच्या प्रसिद्ध 'भरतक्षेत्र' साडीच्या दुकानावर ED ची धाड, गेल्या ५ तासांपासून झाडाझडती! - Marathi News | Dadar famous Bharat Kshetra saree shop raided by ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरच्या प्रसिद्ध 'भरतक्षेत्र' साडीच्या दुकानावर ED ची धाड, गेल्या ५ तासांपासून झाडाझडती!

मुंबईत दादर येथील प्रसिद्ध भरतक्षेत्र साडीच्या दुकानावर सक्तवसुली संचालनालयाकडून धाड टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ...

दापोली रिसॉर्ट प्रकरण: सदानंद कदमांना दिलासा नाहीच, हायकोर्टाने जामीन फेटाळला - Marathi News | Dapoli Resort Case: Sadanand Kadam gets no relief, High Court rejects bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दापोली रिसॉर्ट प्रकरण: सदानंद कदमांना दिलासा नाहीच, हायकोर्टाने जामीन फेटाळला

अनिल परब यांना रत्नागिरीत जागा घ्यायची होती आणि त्यासाठी २०१७ मध्ये त्यांनी कदम यांच्याशी संपर्क साधला.  ...

'स्पेशल २६' बनून आले अन् १८ लाखांची रोकड घेऊन गेले, मुंबईत नाट्यमय थरार! - Marathi News | Special 26 came and took away 18 lakhs cash dramatic thrill in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'स्पेशल २६' बनून आले अन् १८ लाखांची रोकड घेऊन गेले, मुंबईत नाट्यमय थरार!

'स्पेशल-२६' नावाच्या बॉलीवूड सिनेमाच्या कथानकासारखीच लुटची घटना मुंबईच्या सायन परिसरात उघडकीस आली आहे. ...

महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन! - Marathi News | Greetings from Chief Minister, Deputy Chief Minister to dr. Babasaheb Ambedkar on mahaparinirvana day 6 december | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन!

महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले आहे. ...

गौतम अदानी पुन्हा एक पाऊल पुढे; जगातील टॉप २० श्रीमंतांच्या यादीत पटकावलं स्थान - Marathi News | Gautam Adani again in the list of world's top 20 richest person; But behind the Mukesh Ambanis | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी पुन्हा एक पाऊल पुढे; जगातील टॉप २० श्रीमंतांच्या यादीत पटकावलं स्थान

मंगळवारी ट्रेडिंग दरम्यान अदानी समूहाचे बाजार भांडवल १३.८ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं. ...