लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होणार; २६ ठिकाणी आंतरबदल - Marathi News | Land acquisition process for Shaktipeeth highway to start soon; Interchange at 26 places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होणार; २६ ठिकाणी आंतरबदल

एमएसआरडीसीकडून भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक ...

नाहूर पुलाच्या प्रवेश रस्त्याचे लवकरच रुंदीकरण होणार; पूर्व-पश्चिम उपनगरात आता जलद प्रवास - Marathi News | nahur bridge access road to be widened soon now people will travel to the east west suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाहूर पुलाच्या प्रवेश रस्त्याचे लवकरच रुंदीकरण होणार; पूर्व-पश्चिम उपनगरात आता जलद प्रवास

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प : २२ कोटी रुपयांचा खर्च. ...

एड शीरनच्या कॉन्सर्टमुळे मुंबईकरांची ‘कोंडी’; ३५ हजार वाहने रस्त्यावर आल्याने ट्रॅफिक जॅम - Marathi News | Ed Sheeran concert in Mumbai Traffic jam due to 35 thousand vehicles on the road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एड शीरनच्या कॉन्सर्टमुळे मुंबईकरांची ‘कोंडी’; ३५ हजार वाहने रस्त्यावर आल्याने ट्रॅफिक जॅम

वाहतुकीचे नियोजन करताना वाहतूक पोलिसांची दमछाक झाली ...

मायानगरीत ‘तिच्या’ स्वप्नांचा भंग, गेल्या दोन महिन्यांत सात जणींची वेश्याव्यवसायातून सुटका - Marathi News | breach of her dreams in mumbai seven girls have been freed from prostitution in the last two months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मायानगरीत ‘तिच्या’ स्वप्नांचा भंग, गेल्या दोन महिन्यांत सात जणींची वेश्याव्यवसायातून सुटका

गेल्या दोन महिन्यांत मुंबई पोलिसांनी सात जणींची वेश्याव्यवसायातून सुटका केली आहे.  ...

एकशिक्षकी शाळा वाढणार? संचमान्यतेचे नवे धोरण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी विसंगत - Marathi News | One-teacher schools will grow? New Accreditation Policy inconsistent with National Education Policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकशिक्षकी शाळा वाढणार? संचमान्यतेचे नवे धोरण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी विसंगत

नव्या नियमांनुसार संचमान्यता दिल्यास शाळांमधील शिक्षकांची संख्या झपाट्याने खाली येईल. ...

नवा खासदार निवडण्यात महिला मतदारांचा वाटा मोठा, लोकसभा मतदारसंघात ४२ टक्के महिला मतदार - Marathi News | women voters have a large share in electing new mp's with 42 percent of women voters in north west mumbai lok sabha constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवा खासदार निवडण्यात महिला मतदारांचा वाटा मोठा, लोकसभा मतदारसंघात ४२ टक्के महिला मतदार

मुंबई पश्चिम उपनगरात एकूण १४ विधानसभा मतदारसंघ येतात. तर, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई असे तीन लोकसभा मतदारसंघ येतात. ...

मुंबई शहर जिल्ह्यासाठी १२ हजार ५०० कर्मचारी, २५ लाख मतदारांसाठी प्रशासनाकडून तयारी  - Marathi News | about 12 thousand 500 employees for mumbai city district preparations by the administration for 25 lakh voters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई शहर जिल्ह्यासाठी १२ हजार ५०० कर्मचारी, २५ लाख मतदारांसाठी प्रशासनाकडून तयारी 

मुंबई शहर जिल्हांतर्गत येणाऱ्या मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी २४ लाख ४६ हजार ८८ पात्र मतदार आहेत. ...

फेब्रुवारीत एक कोटी २६ लाख लोकांचा विमानप्रवास, गतवर्षीच्या तुलनेत प्रवासी संख्येत ४.८ टक्के वाढ - Marathi News | about 1 crore 26 lakh people traveled by air in february a 4.8 percent increase in passenger numbers compared to last year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेब्रुवारीत एक कोटी २६ लाख लोकांचा विमानप्रवास, गतवर्षीच्या तुलनेत प्रवासी संख्येत ४.८ टक्के वाढ

एक लाख ५५ हजार प्रवाशांना विलंबाचा फटका. ...