लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
... तर मुंबईत ठाकरेंच्या विरोधात मनसेचा शिलेदार; मुंबईत रंगणार 'राज'कीय 'सामना' - Marathi News | ... So Raj Thackeray's shilledar against Thackeray in Mumbai; Shiv Sena (Ubatha) - MNS match with bala nandgaokar and arvind sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर मुंबईत ठाकरेंच्या विरोधात मनसेचा शिलेदार; मुंबईत रंगणार 'राज'कीय 'सामना'

राज ठाकरे सोमवारी रात्री साडेनऊ वाजता पुत्र अमित ठाकरे तसेच अन्य सहकाऱ्यांसोबत चार्टर्ड विमानाने दिल्लीत दाखल झाले. ...

फ्लेमिंगो पाहायचेत, उपनगराकडे चला! पक्षीप्रेमी, अभ्यासकांनाही मिळणार पर्वणी - Marathi News | want to see flamingos head to the suburb bird lovers and scholars will also enjoy it in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फ्लेमिंगो पाहायचेत, उपनगराकडे चला! पक्षीप्रेमी, अभ्यासकांनाही मिळणार पर्वणी

येत्या वर्षभरात भांडुपमध्ये फ्लेमिंगोंचे थवे पाहायला मिळतील. त्यामुळे पर्यटकांसोबत पक्षीप्रेमी आणि अभ्यासकांनाही पर्वणी मिळणार आहे. ...

पेहरावाबाबत शिक्षकांनी पथ्ये पाळणे आवश्यक असल्याचा सूर; ड्रेस कोडवर शिक्षकांमध्ये उलटसुलट चर्चा - Marathi News | a rule that teachers must follow a dress code in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेहरावाबाबत शिक्षकांनी पथ्ये पाळणे आवश्यक असल्याचा सूर; ड्रेस कोडवर शिक्षकांमध्ये उलटसुलट चर्चा

शाळांमध्ये शिक्षकांनी पेहरावाबाबत पथ्ये पाळणे आवश्यकच आहे, असा वेगळा सूरही काही शिक्षकांकडून लावला जात आहे. ...

अखेर सेवानिवृत्त उपायुक्तांवर पालिका - शासन मेहेरबान; सेवानिवृत्त अधिकाऱ्याला मुदतवाढ - Marathi News | the municipal corporation has mercy on the retired deputy commissioner in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर सेवानिवृत्त उपायुक्तांवर पालिका - शासन मेहेरबान; सेवानिवृत्त अधिकाऱ्याला मुदतवाढ

एकीकडे पालिका आयुक्तांची जरी पालिकेतून बदली होणार असली तरी दुसरीकडे आयुक्तांच्या मर्जीतील अधिकाऱ्याला मुदतवाढ मिळाली आहे. ...

धारावीत आहेत तरी किती झोपड्या; सर्वेक्षणात कोण होणार पात्र-अपात्र? - Marathi News | who will be eligible and ineligible in the survey in dharavi slum rehabilitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीत आहेत तरी किती झोपड्या; सर्वेक्षणात कोण होणार पात्र-अपात्र?

पुनर्विकास प्रकल्पाला राजकीय पक्षांसह संघटनांचा विरोध.  ...

राणीच्या बागेतील प्राणी, पक्ष्यांची अस्तित्वासाठी झटापट, मृत्यू प्रकरणानंतर शवविच्छेदन सुरू - Marathi News | animals and birds in rani baugh byculla scramble for survival autopsies begin after death cases in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणीच्या बागेतील प्राणी, पक्ष्यांची अस्तित्वासाठी झटापट, मृत्यू प्रकरणानंतर शवविच्छेदन सुरू

राणीच्या बागेतील पक्षी आणि प्राण्यांच्या झालेल्या मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदन सुरू आहे. ...

मुंबई सोडून टायगरने घेतलं पुण्यात घर; आलिशान घराची किंमत ऐकून डोळे होतील पांढरे - Marathi News | actor-tiger-shroff-home-in-pune-know-the-price-and-location | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई सोडून टायगरने घेतलं पुण्यात घर; आलिशान घराची किंमत ऐकून डोळे होतील पांढरे

Tiger shroff: टायगरने घेतलेलं हे घर ४ हजार २४८ स्क्वेअर फूटमध्ये बांधलेलं आहे. ...

मतदार नोंदणीकडे तरुणाईने फिरवली पाठ; १८- १९ वयोगटांत केवळ ५ टक्के नोंदणी - Marathi News | youth turn their backs on voter registration only 5 percent enrollment in 18 to 19 age group in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदार नोंदणीकडे तरुणाईने फिरवली पाठ; १८- १९ वयोगटांत केवळ ५ टक्के नोंदणी

मुंबई उपनगरात ५ टक्केच नवीन मतदारांची नोंदणी झालेली आहे.  ...