लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आता घर खरेदी करताना होणार नाही फसवणूक; नागरिकांच्या हितासाठी बँकेत तीन खाती, ‘महारेरा’चा प्रस्ताव  - Marathi News | now there will be no fraud while buying a house three accounts in the bank for the benefit of citizens proposal of maharera in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता घर खरेदी करताना होणार नाही फसवणूक; नागरिकांच्या हितासाठी बँकेत तीन खाती, ‘महारेरा’चा प्रस्ताव 

घर खरेदी करणाऱ्यांची फसवणूक होणार नाही, असा दावा ‘महारेरा’कडून करण्यात आला आहे. ...

रेल्वेकडून सरकत्या जिन्यांवर लाखोंचा खर्च; मध्य, पश्चिम मार्गांवर दुरुस्तीची कामे - Marathi News | railways spend millions on escalators repair works on central western routes in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेकडून सरकत्या जिन्यांवर लाखोंचा खर्च; मध्य, पश्चिम मार्गांवर दुरुस्तीची कामे

आता मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून एका सरकत्या जिन्यांवर वर्षाला देखभालीसाठी अनुक्रमे २.९७ आणि १.८५ लाख रुपये खर्च केले जात असल्याचे समोर आले आहे. ...

चालू वर्षात १० टक्क्यांनी वाढणार घरांच्या किमती, महामुंबई परिसरात खरेदीचा ट्रेंड कायम - Marathi News | housing prices to increase by 10 percent in current year buying trend in greater mumbai area continues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चालू वर्षात १० टक्क्यांनी वाढणार घरांच्या किमती, महामुंबई परिसरात खरेदीचा ट्रेंड कायम

घरांच्या किमती किमान ८ ते १० टक्क्यांनी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. ...

‘मोनो’चा प्रवास होणार वेगवान, महिनाअखेर नवीन गाडी; जादा फेऱ्यांमुळे प्रवाशांना दिलासा  - Marathi News | mono rail journey will be faster new train by the end of the month relief for passengers due to extra trips in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मोनो’चा प्रवास होणार वेगवान, महिनाअखेर नवीन गाडी; जादा फेऱ्यांमुळे प्रवाशांना दिलासा 

मोनो रेल्वेच्या ताफ्यात या महिन्याअखेर नवीन गाडी दाखल होणार आहे. ...

दक्षिण मुंबईमध्ये इंजिन की कमळ? चिन्हावरून मराठी मतदारांत संभ्रम - Marathi News | confusion among marathi voters over the symbol of political parties in south mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मुंबईमध्ये इंजिन की कमळ? चिन्हावरून मराठी मतदारांत संभ्रम

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच मनसेलाही महायुतीत सहभागी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. ...

मुंबई शहरातील मोकळ्या जागा अबाधितच राहणार; रेसकोर्स, जलाशय पुनर्बांधणीबाबत राहुल नार्वेकरांचे आश्वासन  - Marathi News | the open spaces in the city of mumbai will remain intact rahul narvekar assurance regarding race course reservoir reconstruction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई शहरातील मोकळ्या जागा अबाधितच राहणार; रेसकोर्स, जलाशय पुनर्बांधणीबाबत राहुल नार्वेकरांचे आश्वासन 

मुंबईकरांचे मत आणि हित लक्षात घेतल्याशिवाय किंवा त्यांच्या सूचना, सल्ल्याशिवाय कोणतीही कामे होणार नाहीत, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिले.  ...

एका दिवसात १०० कोटींचा मालमत्ता कर वसूल; आर्थिक वर्षअखेरीमुळे जोरदार मोहीम - Marathi News | about 100 crore property tax collection in one day strong campaign due to end of financial year in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका दिवसात १०० कोटींचा मालमत्ता कर वसूल; आर्थिक वर्षअखेरीमुळे जोरदार मोहीम

आर्थिक वर्ष संपत आल्याने मुंबई महापालिकेने मालमत्ता कराच्या थकबाकीसह अन्य थकीत कर, पाणीबिले वसुलीवर भर दिला आहे. ...

मुंबईकरांची तहान भागणार कशी ? पाच वर्षांत नवीन पाणीपुरवठा प्रकल्पाची सुरुवात नाही  - Marathi News | how will mumbai people get enough water there is no new water supply project has started in five years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांची तहान भागणार कशी ? पाच वर्षांत नवीन पाणीपुरवठा प्रकल्पाची सुरुवात नाही 

माहिती अधिकारातून उघड. ...