लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
हापूसची विक्री डझनमध्ये; पण बाजारभाव दिसतात किलोमध्ये - Marathi News | Hapus sold by the dozen; but Market prices are seen in kilos | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हापूसची विक्री डझनमध्ये; पण बाजारभाव दिसतात किलोमध्ये

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढू लागली आहे. मार्केटमध्ये हापूस डझनच्या दराने विकला जात आहे; परंतु प्रशासन बाजारभाव किलोच्या भावामध्ये प्रसिद्ध करत आहे. ...

द. मुंबईत ठाकरे विरुद्ध ठाकरे? अरविंद सावंत यांना नांदगावकर आव्हान देण्याची शक्यता  - Marathi News | The. Thackeray vs Thackeray in Mumbai? Nandgaonkar likely to challenge Thackeray group's Arvind Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :द. मुंबईत ठाकरे विरुद्ध ठाकरे? अरविंद सावंत यांना नांदगावकर आव्हान देण्याची शक्यता 

शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनाच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे. ...

धूळखात पडलेला जे.जे. जिमखाना कात टाकणार, नूतनीकरणासाठी १४ कोटी ८८ लाख निधी मंजूर - Marathi News | The dusty J.J. Gymkhana to be demolished, 14 crore 88 lakh funds approved for renovation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धूळखात पडलेला जे.जे. जिमखाना कात टाकणार, नूतनीकरणासाठी १४ कोटी ८८ लाख निधी मंजूर

Mumbai News: गेली तीन वर्षांपासून जे.जे. रुग्णालयातील विद्यार्थी वर्गात विशेष प्रिय असणारा मरिन लाइन्स येथील जे.जे. जिमखाना धूळखात पडला आहे. छप्पर कोसळले, भिंतींना भेगा गेल्यामुळे या जिमखान्यात सुविधांपासून विद्यार्थी वंचित होते. ...

३५ सोमालियन चाचे मुंबई पोलिसांच्या ताब्यात, भर समुद्रात भारतीय नौदलाची चमकदार कामगिरी - Marathi News | 35 Somali pirates arrested by Mumbai Police, brilliant performance of Indian Navy across the seas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३५ सोमालियन चाचे मुंबई पोलिसांच्या ताब्यात, भर समुद्रात भारतीय नौदलाची चमकदार कामगिरी

सोमालियाच्या किनाऱ्यावरून निघालेले एमव्ही रुएन या जहाजाचे अरबी समुद्रात सशस्त्र सोमालियन चाच्यांनी अपहरण केले. ...

मेट्रो खर्चाचे ओझे महापालिकेच्या खांद्यावर?, खर्चाचा वाटा पेलण्यात अन्य महापालिका सक्षम नाहीत - Marathi News | The burden of metro cost on the shoulders of the mumbai municipal corporation? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो खर्चाचे ओझे महापालिकेच्या खांद्यावर?, खर्चाचा वाटा पेलण्यात अन्य महापालिका सक्षम नाहीत

मेट्रो प्रकल्प  मुंबई महानगर प्रदेशात राबवले जात आहेत. एकूण १४ मेट्रो प्रकल्प प्रस्तावित आहेत ...

रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केले १२ आलिशान अपार्टमेंट, ₹१५६ कोटींची आहे डील - Marathi News | Rekha Jhunjhunwala buys 12 luxury apartments deal worth 156 crore rupees stamp duty worth rs 9 crores mumbai walukeshwar | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केले १२ आलिशान अपार्टमेंट, ₹१५६ कोटींची आहे डील

Rekha jhunjhunwala property: शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहेत. ...

'आत्मशाहिरी'द्वारे शाहिर आत्माराम पाटील यांना मानवंदना, श्री शिवाजी मंदिर नाट्यागृहात नामवंत शाहिरांच्या उपस्थितीत रंगणार कार्यक्रम - Marathi News | Tribute to Shahir Atmaram Patil through 'Aatmashahiri', a program will be staged at Shri Shivaji Mandir Theater in the presence of renowned Shahirs. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आत्मशाहिरी'द्वारे शाहिर आत्माराम पाटील यांना मानवंदना, श्री शिवाजी मंदिर नाट्यागृहात नामवंत शाहिरांच्या उपस्थितीत रंगणार कार्यक्रम

Mumbai News: लोकशाहीर आत्माराम पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने 'आत्मशाहीरी' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात नामवंत व ज्येष्ठ शाहीर मंडळी आत्माराम पाटील यांच्या गाजलेल्या रचना सादर करतील. ...

वडाळा आगार ते चेंबूर स्थानकादरम्यान रविवारी सकाळी मोनोरेलची सेवा राहणार बंद - Marathi News | Monorail service will be suspended between Wadala Agar and Chembur station on Sunday morning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडाळा आगार ते चेंबूर स्थानकादरम्यान रविवारी सकाळी मोनोरेलची सेवा राहणार बंद

२५ मार्च रोजी वडाळा आगार स्थानक ते चेंबूर स्थानकादरम्यान १ तासांचा अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू राहणार आहेत. तर  वडाळा आगार ते संत गाडगे महाराज चौक स्थानका दरम्यान १८ मिनिटांच्या अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू राहणार आहेत. ...