शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबई लोकलमधील एक प्रसंग अन् भावूक झाले जयंत पाटील; फोटो पोस्ट करून म्हणाले...

मुंबई : मुंबई महानगरपालिका आर नॉर्थ वॉर्ड; दहिसरमध्ये पुनर्विकास, वाहतुकीचा प्रश्न जटील

मुंबई : राज्यात रस्ते अपघातांत वाढ; १३ हजार ५७९ जणांचा अखेरचा प्रवास

मुंबई : आली लग्न घटिका समीप...

मुंबई : मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई: भारत-ऑस्ट्रेलिया ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड, ३ कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबई : थंडीसोबत मुलांमध्ये खोकलाही वाढला; काय काळजी घ्याल ?

मुंबई : शहरात अवैध दारू विकत असल्यास तक्रार कोठे कराल? जाणून घ्या

मुंबई : आता मुंबईच्या झोपडपट्टी स्वच्छतेसाठी कंत्राटदार

मुंबई : तुम्हालाही नाताळ, नववर्षानिमित्त फ्री गिफ्ट आले का? सावधान ! भामटे लुटण्यासाठी पुन्हा सक्रिय 

मुंबई : देव तारी त्याला कोण मारी... १४ व्या मजल्यावरून पडली, फांदीमुळे वाचली