लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
‘जेएनपीए’तून होणारी लाखो टन कांद्याची निर्यात शून्यावर; निर्यातबंदीचा निर्यातदार, वाहतूकदारांनाही फटका - Marathi News | millions of tonnes of onion exports from jnpa to zero exporter of export ban hit transporters in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जेएनपीए’तून होणारी लाखो टन कांद्याची निर्यात शून्यावर; निर्यातबंदीचा निर्यातदार, वाहतूकदारांनाही फटका

चार महिन्यांपूर्वी कांदा निर्यातीवरील बंदीमुळे जेएनपीए बंदरातून महिन्याकाठी चार हजार कंटेनर्सद्वारे होणारी एक लाख टन कांद्याची निर्यात ठप्प झाली आहे. ...

टिळक ब्रिजसाठी स्पॅन गर्डरची उभारणी; जलदगतीने काम सुरू असल्याची महारेलची माहिती - Marathi News | construction of span girders for tilak bridge maharail information that the work is going on fast dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टिळक ब्रिजसाठी स्पॅन गर्डरची उभारणी; जलदगतीने काम सुरू असल्याची महारेलची माहिती

दादर येथील टिळक रोड ओव्हरब्रिजचे काम वेगाने सुरू असून, नुकतेच या ब्रिजच्या स्पॅन गर्डरची उभारणी करण्यात आली आहे. ...

वनविभागाच्या कामांचाही भार मुंबई महापालिकेवर; संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या कामांना निधी - Marathi News | the responsibility of the forest department is also on the bmc funding of sanjay gandhi national park works provided by municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वनविभागाच्या कामांचाही भार मुंबई महापालिकेवर; संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या कामांना निधी

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अखत्यारीतील कामे करण्यासाठी पालिकेला पाच कोटी रुपये खर्चावे लागले आहेत. ...

रुंदीकरणाला अनधिकृत झोपड्यांचा अडथळा; पोयसर नदी रुंदीकरण पालिकेकडून प्रयत्न - Marathi News | unauthorized slums obstruct widening efforts by poysar river widening corporationin kandivali mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुंदीकरणाला अनधिकृत झोपड्यांचा अडथळा; पोयसर नदी रुंदीकरण पालिकेकडून प्रयत्न

कांदिवली पश्चिमेकडील लालजीपाडा येथील पोयसर नदीच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम पालिकेकडून हाती घेतले जाणार आहे. ...

दहिसरच्या इमारतींचा मुद्दा यंदाच्याही निवडणुकीत चर्चेत; विमानतळ प्राधिकरणाच्या रडारमुळे इमारतींच्या उंचीवर मर्यादा - Marathi News | the issue of dahisar buildings is in discussion in this year's elections too limits on height of buildings due to airport authority in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसरच्या इमारतींचा मुद्दा यंदाच्याही निवडणुकीत चर्चेत; विमानतळ प्राधिकरणाच्या रडारमुळे इमारतींच्या उंचीवर मर्यादा

हवाई वाहतूक विभागाचे एक रडार दहिसर पूर्व भागात फार पूर्वीपासून आहे. ...

वॉर रूममधून उडाला प्रचाराचा भडका; द. मुंबईत राजकीय पक्षांची कॉर्पोरेट कार्यालये - Marathi News | propaganda burst from the war room the corporate offices of political parties in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वॉर रूममधून उडाला प्रचाराचा भडका; द. मुंबईत राजकीय पक्षांची कॉर्पोरेट कार्यालये

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता या वॉर रूममधील सोशल - डिजिटल युद्धालाही वेग आला आहे. ...

सी लिंकवरचा प्रवास १ एप्रिलपासून महाग, टोलमध्ये होणार १५ रुपयांची वाढ  - Marathi News | Travel on sea link will be expensive from April 1, toll will increase by Rs 15 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सी लिंकवरचा प्रवास १ एप्रिलपासून महाग, टोलमध्ये होणार १५ रुपयांची वाढ 

आता पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच ३१ मार्च २०२७ पर्यंत नवे दर लागू राहतील, असे ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांनी नमूद केले. ...

आता जर फोन केला, तर मतदानच करणार नाही; राजकीय पक्षांच्या टेलिकाॅलिंगमुळे मतदारांमध्ये तीव्र संताप - Marathi News | If you call now, you will not vote; Strong anger among voters due to telecalling of various political parties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता जर फोन केला, तर मतदानच करणार नाही; राजकीय पक्षांच्या टेलिकाॅलिंगमुळे संताप

निवडणुका जाहीर होताच, वेगवेगळ्या उमेदवारांनी टेलिकाॅलिंगच्या माध्यमातून मतदारांना त्रस्त करणे सुरु केले आहे. ...