लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
शाब्बास, नवी मुंबई! स्वच्छता अभियानात तुम्ही देशात तिसरे आलात! राष्ट्रपतींकडून मिळाला पुरस्कार - Marathi News | Well done Navi Mumbai You came third in the country in cleanliness campaign! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शाब्बास, नवी मुंबई! स्वच्छता अभियानात तुम्ही देशात तिसरे आलात! राष्ट्रपतींकडून मिळाला पुरस्कार

नवी मुंबईने कचरामुक्त शहराचे सेव्हन स्टार मानांकन मिळविले ...

देशातील सर्वांत मोठ्या सागरी सेतूचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | India's largest sea bridge inaugurated by Prime Minister Narendra Modi today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशातील सर्वांत मोठ्या सागरी सेतूचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईहून नवी मुंबई २० मिनिटांत; ३० हजार कोटींच्या प्रकल्पांचेही करण्यात आले लाेकार्पण ...

उद्घाटनपूर्व संध्या... मावळतीचा सूर्य, गगनचुंबी इमारत, शांत सागर अन् नयनरम्य 'अटल सेतू' - Marathi News | The evening before the inauguration... the picturesque view of 'Atal Setu' in Mumbai, CM Eknath shinde share pictures | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :उद्घाटनपूर्व संध्या... मावळतीचा सूर्य, गगनचुंबी इमारत, शांत सागर अन् नयनरम्य 'अटल सेतू'

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा २१,२०० कोटी रुपये खर्चाचा शिवडी ते न्हावा-शेवा अर्थात अटल सागरी सेतू उद्घाटनासाठी सज्ज झाला आहे. १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते या सागरी सेतूचे लोकार्पण होत आहे. ...

'मुंबई फेस्टीव्हल २०२४' मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन; २० जानेवारीपासून होणार सुरु - Marathi News | Organizing various programs in 'Mumbai Festival 2024'; It will start from January 20 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबई फेस्टीव्हल २०२४' मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन; २० जानेवारीपासून होणार सुरु

'मुंबई फेस्टिव्हल २०२४' कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते १० वाजता क्रॉस मैदान गार्डन येथे होणार आहे. ...

वर्षभरात १ हजार ९०० हून अधिक परवान्यांचे निलंबन; अन्न व औषध प्रशासनाची माहिती - Marathi News | Suspension of more than 1 thousand 900 licenses in a year Information from the Food and Drug Administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षभरात १ हजार ९०० हून अधिक परवान्यांचे निलंबन; अन्न व औषध प्रशासनाची माहिती

राज्यभरात सर्वाधिक तपासण्या या कोकण विभागात करण्यात आल्या असून सर्वात कमी तपासण्यांचे प्रमाण अमरावती विभागात आहे. ...

 राज्यात कोरोनाचे १४४, मुंबईत २९ नवे रुग्ण - Marathi News | 144 new patients of Corona in the state, 29 in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : राज्यात कोरोनाचे १४४, मुंबईत २९ नवे रुग्ण

राज्यात काही दिवसांपासून नवीन रुग्ण सापडण्यास सुरूवात झाली आहे. ...

पालिका कर्मचाऱ्यांची गट विमा योजना रखडली - Marathi News | Group insurance scheme of municipal employees stopped | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका कर्मचाऱ्यांची गट विमा योजना रखडली

पालिकेच्या हजेरी पटावरील ९१ हजार ४३६ कर्मचाऱ्यांपैकी ७९ हजार ७६२ कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वैयक्तिक माहितीचे विवरण पत्र सादर केले आहे. ...

शितल म्हात्रेंना शिवसेनेत मोठी जबाबदारी; वरिष्ठांनी दाखवला विश्वास, मानले आभार - Marathi News | Shital Mhatre has great responsibility in Shiv Sena; Seniors showed faith in the work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शितल म्हात्रेंना शिवसेनेत मोठी जबाबदारी; वरिष्ठांनी दाखवला विश्वास, मानले आभार

शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या म्हणून शिल म्हात्रेंना संधी देण्यात आली. ...