लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अनेक वर्षं पाडून ठेवलेला पालिकेचा दवाखाना बांधण्यास विलंब; दहिसरकरांची गैरसोय! - Marathi News | Delay in construction of Municipal Hospital which has been demolished for many years; Disadvantage of Dahisarkar | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :अनेक वर्षं पाडून ठेवलेला पालिकेचा दवाखाना बांधण्यास विलंब; दहिसरकरांची गैरसोय!

...

'रस्ते, शहर, परिसर स्वच्छ ठेवणं ही आपली...', रस्त्यावरचा कचरा पाहून संतापला शशांक केतकर - Marathi News | Shashank Ketkar Shared Mumbai Waste Problem And Pollution Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रस्ते, शहर, परिसर स्वच्छ ठेवणं ही आपली...', रस्त्यावरचा कचरा पाहून संतापला शशांक केतकर

शशांक केतकर उत्तम अभिनेता तर आहेच. पण त्याला सामाजिक भानही आहे. ...

अंधेरीत बसून प्रतिबंधित औषधांची अमेरिकेत विक्री! - Marathi News | Sale of banned drugs in the dark! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंधेरीत बसून प्रतिबंधित औषधांची अमेरिकेत विक्री!

अवैध कॉल सेंटरवर कारवाई, गुन्हे शाखेकडून १० जणांना बेड्या ...

मुखाचा कर्करोग होऊ नये म्हणून काय करावे? टाटा रुग्णालयाने घेतली कार्यशाळा - Marathi News | What to do to prevent mouth cancer? Workshop conducted by Tata Hospital | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मुखाचा कर्करोग होऊ नये म्हणून काय करावे? टाटा रुग्णालयाने घेतली कार्यशाळा

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि टाटा मेमोरिअल सेंटर यांच्या सहकार्याने राज्यात २०१६ मध्ये ‘ॲक्सेस टू ॲफोर्डेबल कॅन्सर केअर फॉर ऑन अँड ऑल’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ...

४० लाख मागितले, लग्न मोडले; मुलीच्या वडिलांची पोलिसांत तक्रार   - Marathi News | 40 lakhs demanded, marriage broke up; The girl's father filed a complaint with the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४० लाख मागितले, लग्न मोडले; मुलीच्या वडिलांची पोलिसांत तक्रार  

मुलीच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेताच अदिल शेख आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला.  ...

सगळ्या मुंबईचा डान्सबार! राज ठाकरे चुकीचे कसे? - Marathi News | Dance bar of all Mumbai! How wrong is Raj Thackeray? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सगळ्या मुंबईचा डान्सबार! राज ठाकरे चुकीचे कसे?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या रस्त्यांवर केलेल्या रोषणाईला ‘डान्सबार’ लायटिंग म्हटले त्यात काही वावगे नाही. ...

ज्यांना स्वतः काही करायचे नाही, तेच अशी बडबड करतात - Marathi News | Those who don't want to do anything themselves talk like this | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्यांना स्वतः काही करायचे नाही, तेच अशी बडबड करतात

माजी मुख्यमंत्र्यांच्या काळात फक्त एकाच भागापुरते सुशोभीकरण मर्यादित होते. मुंबईकरांना सुविधा तर मिळत आहेतच; शिवाय येथे येणाऱ्या देशातील आणि परदेशातील पर्यटकांनाही मुंबईचे हे सौंदर्यीकरण भावते आहे, असा दावा भाजपने केला आहे. ...

तुम्हाला हवीय का पोस्टाची फ्रेंचायझी? मग त्वरित करा अर्ज; सर्वसामान्यांना संधी  - Marathi News | In mumbai postal franchise will start then apply immediately opportunity for common people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्हाला हवीय का पोस्टाची फ्रेंचायझी? मग त्वरित करा अर्ज; सर्वसामान्यांना संधी 

आता सर्वसामान्यांनाही पोस्ट ऑफिस फ्रँचायझी आऊटलेट्स उभारण्याची संधी मिळणार आहे. ...