लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
"मुंबईला कमजोर करण्याचा हा घ्या आणखीन एक पुरावा", जयंत पाटलांचा सरकारवर तिखट वार - Marathi News | Jayant Patil slams Eknath Shinde led Govt over Filmfare Awards to feature in Gujarat instead of Gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुंबईला कमजोर करण्याचा हा घ्या आणखीन एक पुरावा", जयंत पाटलांचा सरकारवर तिखट वार

बॉलिवूडकरांच्या एका निर्णयाचे राजकीय पडसाद उमटण्याची चिन्हे ...

मराठा आरक्षणासाठी सांगली ते मुंबई वारी निघणार; सायकल रॅलीचेही नियोजन - Marathi News | Sangli to Mumbai for Maratha reservation; A cycle rally is also planned | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मराठा आरक्षणासाठी सांगली ते मुंबई वारी निघणार; सायकल रॅलीचेही नियोजन

सांगली : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे-पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्हाभर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. जरांगे-पाटील ... ...

आधी व्यवसाय गेले अन् आता मानाचा फिल्मफेअरही गुजरातला होणार, दोन दिवस रंगणार सोहळा - Marathi News | This year Filmfare Awards 2024 going to held in gujarat Karan Johar addressed press conferrence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी व्यवसाय गेले अन् आता मानाचा फिल्मफेअरही गुजरातला होणार, दोन दिवस रंगणार सोहळा

महाराष्ट्रातील महत्वाच्या तीन प्रोजेक्टनंतर आता फिल्मफेअरही गुजरातला गेला ...

विमानाला झाला उशीर, प्रवाशांना धावपट्टीवर बसून ठेवलं; एमओसीएने इंडिगो आणि मुंबई विमानतळाला नोटीस पाठवली - Marathi News | aviation ministry issues-show cause notice to indigo and mumbai airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानाला झाला उशीर, प्रवाशांना धावपट्टीवर बसून ठेवलं; एमओसीएने इंडिगो आणि मुंबई विमानतळाला नोटीस पाठवली

गेल्या दोन दिवसापासून विमान प्रवासी विमानतळावर बसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

प्रवाशांचा व्हिडिओ पाहून संतापले उड्डाण मंत्री; तातडीची बैठक अन् कारवाईचे आदेश - Marathi News | Aviation minister jyotiraditya Shinde outraged by passenger video; Urgent meetings and orders for action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांचा व्हिडिओ पाहून संतापले उड्डाण मंत्री; तातडीची बैठक अन् कारवाईचे आदेश

मुंबई विमानतळावरील डांबरी रस्त्यावर प्रवाशांनी जेवण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...

"नी नांदणारीला बारा बुद्द्या"; कराळे मास्तरला शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | "Ni Nandanirela Bara Buddya"; Shiv Sena gave a strong reply to Karale Master by ayodhya paul | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नी नांदणारीला बारा बुद्द्या"; कराळे मास्तरला शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर

नितेश कराळे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. ...

Video: जॅकी श्रॉफची रामभक्ती! श्रीरामाच्या स्वागतासाठी स्वत: धुतल्या मंदिराच्या पायऱ्या - Marathi News | story-jackie-shroff-takes-part-in-cleanliness-drive-of-oldest-ram-temple-in-mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: जॅकी श्रॉफची रामभक्ती! श्रीरामाच्या स्वागतासाठी स्वत: धुतल्या मंदिराच्या पायऱ्या

Jackie Shroff: जॅकी श्रॉफने सुद्धा एका जुन्या राम मंदिराच्या पायऱ्या आणि आजुबाजूचा परिसर स्वच्छ करुन या सोहळ्यात खारीचा वाटा उचलला आहे. ...

मुंबईकरांनो, उद्यासाठी आजच पाणी भरून ठेवा, काही भागात पाणीपुरवठा बंद - Marathi News | Mumbaikars, fill your water today for tomorrow, water supply is off in some areas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, उद्यासाठी आजच पाणी भरून ठेवा, काही भागात पाणीपुरवठा बंद

या काळात पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि १७ व १८ जानेवारी रोजी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. ...