लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
गुन्हे शाखेमुळे दोघांच्या हत्येचा कट उधळला, शस्त्र जप्त - Marathi News | crime branch foiled the conspiracy to kill the two, seized the weapon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुन्हे शाखेमुळे दोघांच्या हत्येचा कट उधळला, शस्त्र जप्त

अँटोपहिल गोळीबार प्रकरणातील आरोपी जाळ्यात ...

पियुष गोयल आता बोरीवलीकर, वाचा सविस्तर  - Marathi News | bjp leader and minister Piyush Goyal now Borivalikar, read here in details | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पियुष गोयल आता बोरीवलीकर, वाचा सविस्तर 

उत्तर मुंबईत असलेल्या बोरीवली विधानसभा मतदारसंघातून अनेकदा बाहेरच्या उमेदवारांना भाजपाने संधी दिली. ...

विजयदुर्गमध्ये १८०७ एकर जमीन ईडीने केली जप्त - Marathi News | 1807 acres of land in Vijaydurg seized by ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विजयदुर्गमध्ये १८०७ एकर जमीन ईडीने केली जप्त

पंजाब अँड महाराष्ट्र बँक कर्ज घोटाळा प्रकरणी कारवाई, वाधवान यांची मालमत्ता जप्त ...

सुंदरतेचा साज...बुलेटवर निघाल्या सौंदर्यवती! गिरगावच्या शोभायात्रेत नारीशक्तीचा जलवा - Marathi News | gudi padwa mumbai girgaon shobha yatra 2024 | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :सुंदरतेचा साज...बुलेटवर निघाल्या सौंदर्यवती! गिरगावच्या शोभायात्रेत नारीशक्तीचा जलवा

गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी गिरगावात शोभायात्रेचं आयोजन केलं जातं. यंदाही मोठ्या उत्साहात मुंबईकर सहभागी झाले होते. यावेळी पारंपरिक वेशात बाइक रॅलीत सहभागी झालेल्या तरुणींनी लक्ष वेधून घेतलं. ...

प्रबोधन गोरेगावचा 52 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा  - Marathi News | 52nd anniversary of Prabodhan Goregaon celebrated with enthusiasm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रबोधन गोरेगावचा 52 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 

प्रबोधन गोरेगांव संचलित मीनाताई ठाकरे रक्तपेढीतील डॉक्टर ,तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांनी केलेल्या कामाचे प्रबोधन गोरेगावचे संस्थापक सुभाष देसाई यांनी कौतुक केलं आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव केला . ...

गोराईत ग्रंथ तुमच्या दारीचे नवीन वाचन केंद्र झाले सुरू   - Marathi News | in mumbai gorai a new reading center of granth tumchya dari will open for readers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोराईत ग्रंथ तुमच्या दारीचे नवीन वाचन केंद्र झाले सुरू  

ग्रंथ तुमच्या दारी मुंबई विभागातील ही १६० वी ग्रंथ पेटी येथे सुरू झाली. ...

मराठीत पाट्या लावा, अन्यथा दुप्पट कर भरा; महापालिका १ मे पासून कारवाई करणार - Marathi News | Put plates in Marathi, else pay double tax; The municipality will take action from May 1 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठीत पाट्या लावा, अन्यथा दुप्पट कर भरा; महापालिका १ मे पासून कारवाई करणार

पालिका आयुक्तांचा इशारा, मे पासून होणार अंमलबजावणी ...

60 हजार फुकट्यांची एसीतून सैर, दोन कोटींच्या दंडाने फुटला घाम! - Marathi News | 60,000 free walk from AC, two crores fine broke sweat! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :60 हजार फुकट्यांची एसीतून सैर, दोन कोटींच्या दंडाने फुटला घाम!

रेल्वेची कारवाई; दंडाच्या रकमेच्या वसुलीत २५ टक्क्यांची वाढ ...