लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
चालकांनो लक्ष द्या! फास्टॅग केवायसी केले का? ३१ नंतर होईल बंद - Marathi News | Drivers pay attention did you fastag done then hurry up it will be closed after 31 in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चालकांनो लक्ष द्या! फास्टॅग केवायसी केले का? ३१ नंतर होईल बंद

कारच्या फास्ट टॅगचे केवायसी तातडीने करणे आवश्यक आहे. ...

मालमत्ता कराची बिले गेली कुठे, महिना उलटूनही करदाते प्रतीक्षेत, विरोधकांचा हल्लाबोल - Marathi News | Where did the property tax bills go, taxpayers are still waiting after a month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालमत्ता कराची बिले गेली कुठे, महिना उलटूनही करदाते प्रतीक्षेत, विरोधकांचा हल्लाबोल

Mumbai News: महानगरपालिकेचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणे अपेक्षित असताना अद्याप ही मालमत्ता कराची सुधारित देयके मुंबईकरांना मिळालेली नाहीत. ...

चिंता नको, पौष महिन्यातही करा शुभमंगल सावधान! जानेवारीपासूनच मुहूर्तांना मिळतंय प्राधान्य - Marathi News | Don't worry, take good luck even in the month of Paush! Muhurtas are getting priority from January itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंता नको, पौष महिन्यातही करा शुभमंगल सावधान! जानेवारीपासूनच मुहूर्तांना मिळतंय प्राधान्य

Mumbai: पौष महिना म्हटला की, विवाहकार्यानिमित्त कोठेच जाणे नको, असे समीकरण असते. मात्र, यंदा पौष महिन्यातही विवाहाचे मुहूर्त आहेत. मे आणि जून महिन्यात शुक्राचा अस्त असल्याने विवाहाचे मुहूर्त नाहीत. ...

आता १०० रुपयांत मिळणार पामतेल, पोहे, रवा, मैदा अन् डाळ - Marathi News | Now people will get in 100 rupees for palm oil poha rava maida and dal in ration shop | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता १०० रुपयांत मिळणार पामतेल, पोहे, रवा, मैदा अन् डाळ

शिधापत्रिकाधारकांना २९ फेब्रुवारीपर्यंत आनंदाचा शिधाचे सवलतीच्या १०० रुपये दरात वाटप सुरू आहे. ...

वय १८च्या आधी गाडी चालवाल तर कारवाई! - Marathi News | If you drive before the age of 18, take action! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वय १८च्या आधी गाडी चालवाल तर कारवाई!

Mumbai: १८ वर्षांखालील मुले-मुली ५० सीसीहून जास्त क्षमतेची दुचाकी चालवताना आढळल्यास २५ हजार रुपये दंड व २५ वर्षांचे होईपर्यंत वाहन परवाना देऊ नका, असा आदेश परिवहन आयुक्तांनी दिला आहे. ...

मुलांनो सावधान! वय १८च्या आधी गाडी चालवाल तर होणार कारवाई!  - Marathi News | Beware children action will be taken if you drive before the age of 18 in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलांनो सावधान! वय १८च्या आधी गाडी चालवाल तर होणार कारवाई! 

मुंबईत अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने अनेक अल्पवयीन मुले-मुली दुचाकी सुसाट पळवत असल्याचे पाहायला मिळते. ...

थंडीचा जोर ओसरतोय! आज राज्यात कोणत्या जिल्ह्यात कसे होते तापमान? - Marathi News | The force of the cold is fading! how was the temperature in which district of the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थंडीचा जोर ओसरतोय! आज राज्यात कोणत्या जिल्ह्यात कसे होते तापमान?

लातूरमध्ये १९.९ अंश, नांदेडमध्ये १७ ...

जैन समाजाच्या समाज कार्याची दखल राज्यातील महाराष्ट्रीयन सेवाभावी संस्थांनी घ्यावी-निर्मलकुमार देशमुख - Marathi News | Maharashtrian charities in the state should take note of the social work of the Jain community - Nirmal Kumar Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जैन समाजाच्या समाज कार्याची दखल राज्यातील महाराष्ट्रीयन सेवाभावी संस्थांनी घ्यावी-निर्मलकुमार देशमुख

नवक्षितिज महाराष्ट्र गौरव पुरस्काराने राज्यातील 26 रत्ने सन्मानित ...