मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
गिरणगावातील जग काल जसे होते तसे आज नाही. आज आहे तसे उद्या असणार नाही. अशाच गिरणगावात राहणाऱ्या काही तरुणांनी गेल्या काही वर्षांपासून संघर्ष सुरू केला आहे. तो कुठल्या व्यवस्थेविरूद्ध नाही तर त्यांच्या आत खदखदणाऱ्या जाणिवेशी आहे. आपण जे जगलो. अनुभव घेत ...
मुंबई विद्यापीठ वर्षाला साधारणपणे ३५०-४०० पीएच. डी. बहाल करते. अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, भाषा अशा विषयांतील हे संशोधनकार्य आतापर्यंत विद्यापीठांच्या ग्रंथालयातच धूळ खात पडून असे. ...
Raj Thackeray: देशाच्या पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दल, भाषेबद्दल असलेले प्रेम लपवता येत नाही, मग तुम्ही का लपवताय, असा टोला मारत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात मराठीलाच टिकवण्यासाठी धडपड करावी लागत असल्याची खंत व्यक्त केली. ...
Mumbai News: मराठा सर्वेक्षणासाठी पालिकेने कंबर कसली असून, सहा दिवसांत पालिका अधिकाऱ्यांकडून २८ लाख ७ हजार ५१८ म्हणजेच ७२.३८ टक्के घरे पालथी घातली आहेत. यामधील १९ लाख ६६ हजार ९२६ घरांचे सर्वेक्षण माहितीसह करण्यात आले. ...