मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumnbai: राज्यात अनेक ठिकाणी महारेरा नोंदणी क्रमांकाशिवाय प्लॉट्स पाडून जाहिराती देत प्लॉट्सची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याची महारेराने नोंद घेत राज्यातील ४१ बिल्डरांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे. ...
Doctor: मानधनवाढ, वसतिगृहांची दुरवस्था, प्रलंबित भत्ते, आदी मूलभूत प्रश्नांसाठी २८ वेळा पत्र पाठवूनही दाद न देणाऱ्या यंत्रणेविरोधात राज्यातील निवासी डॉक्टर पुन्हा एकदा संपाचे अस्त्र उपसणार आहेत. ...
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत काँग्रेसला माजी मंत्री मिलिंद देवरांपाठोपाठ आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि मुंबई काँग्रेसचे नेते झिशान सिद्दिकी तसेच त्यांचे वडील व माजी मंत्री बाबा सिद्द ...