शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : सोशल मीडियावरची सुंदरी ‘ती’ नसून ‘तो’ आहे! लक्षात ठेवा!! ऑनलाईन लुटण्यासाठी नवीन फंडा

मुंबई : प्रदूषणमुक्तीसाठी आता ‘लखनौ पॅटर्न’; स्वतंत्र हवामान कक्षासाठी चाचपणी

मुंबई : थकलेल्या भाऊच्या धक्क्याला लागणार १,३०० बोटी; महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने हाती घेतला प्रकल्प

क्रिकेट : वानखेडे स्टेडियमवर कडक बंदोबस्त; आक्षेपार्ह बॅनर, झेंडे पोर्स्टर्संना बंदी

मुंबई : मलबार हिल जलाशय तोडायचा की बांधायचा? ठरविण्यासाठी नेमले तज्ज्ञांचे मंडळ

मुंबई : नर्सला ‘म्हाडा’चे घर लागले, ११ वर्षांनी लागला शोध; कागदपत्रांचा गैरवापर करणाऱ्यावर गुन्हा

क्रिकेट : भविष्यातील पिढी भीतीशिवाय कशी जगू शकेल..., प्रदूषणावरून रोहितने व्यक्त केली चिंता

मुंबई : ...तर SRAच्या सीईओंना निलंबित करू; प्राधिकरणाच्या चालढकल वृत्तीवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

महाराष्ट्र : १२ लाखांपैकी केवळ ३४ हजार निरक्षरांची नोंद; शिक्षकांच्या असहकारामुळे ‘नव भारत साक्षरता’ दुरापास्त

क्रिकेट : वानखेडेवर मास्टर ब्लास्टरचा ‘लॉफ्टेड ड्राईव्ह’; मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण