Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या ४१५ शाळांवर त्वरित कारवाई करा, असे आदेश पालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ...
सायबर गुन्ह्यांचा आलेख चढाच असून, गेल्या वर्षभरात सायबर गुन्हेसंबंधित ४ हजार १६९ गुन्हे नोंद झाले आहेत. ...
नैसर्गिक पाणी स्रोतांचा अवैध पाणी उपसा केल्याने भूजल पातळीत मे महिन्यात होणारी घट जानेवारीतच झाल्याचा दावा तक्रारीत केला आहे. ...
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांतील कँटीनमध्ये निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यांपासून बायोगॅसची निर्मिती केली जाणार आहे. ...
तांत्रिक बाबींवर हरकत, समितीकडून अपेक्षा ...
आझाद मैदानात मोठ्या संख्येने आदिवासी कोळी महिला, पुरुष मुंबईत आले आहेत. ...
पक्षानेच गैरहजर राहण्यास सांगितल्याचा दावा ...
शिवडी कॉटन ग्रीन भागातील प्रभाग क्रमांक २०६ मधील शिवडी पूर्वेकडील पट्टा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीत आहे. ...